Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ATM मधून पैसे काढणे, जमा करणे महागणार ; 1 जानेवारीपासून इतका चार्ज आकारला

Editorial Team by Editorial Team
December 25, 2021
in राष्ट्रीय
0
‘ही’ बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली । नवीन वर्षात अनेक बदल होत आहे,. तसेच काही बदल हे सर्वसामान्यांना झटके देणारे आहे. यात नवीन वर्षात ATM मधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेनंतर पैसे काढल्यास तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. 1 जानेवारी 2022 पासून, बँका ATM मधून मोफत पैसे काढण्याच्या मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी प्रति ट्रान्सझॅक्शन 20 रुपयांऐवजी 21 रुपये ट्रान्सझॅक्शन चार्ज आकारला जाईल.

आतापर्यंत बँक ग्राहकांना दर महिन्याला पाच वेळा ATM मधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते. मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर पैसे काढल्यास, बँक प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये आकारते. मात्र 1 जानेवारीपासून सहाव्यांदा पैसे काढल्यावर तुम्हाला 21 रुपये शुल्क द्यावे लागेल आणि त्यावर टॅक्स जोडावा लागेल. मात्र, बॅलन्स तपासण्यापासून ते मिनी स्टेटमेंट किंवा पिन बदलण्यापर्यंत सर्व नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन मोफत राहतील.

आत्तापर्यंत किती शुल्क होते?
सध्या, पहिले 3 ट्रान्सझॅक्शन, ज्यात फायनान्शिअल आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनचा समावेश आहे, 6 मेट्रो शहरांमध्ये (मुंबई, नवी दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद) इतर बँकेच्या ATM मधून पैसे काढण्यासाठी पूर्णपणे मोफत आहेत आणि कोणतेही शुल्क आकारले जात नाही. ग्राहकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

त्याचबरोबर मेट्रो नसलेल्या शहरांमध्ये 5 ATM ट्रान्सझॅक्शन मोफत करता येतील. यानंतर, मेट्रो शहरांमध्ये फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 20 रुपये आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शन म्हणून 8.50 रुपये द्यावे लागतील.

1 जानेवारीपासून शुल्क आकारले जाणार आहे
1 जानेवारीपासून नवीन दर लागू झाल्यानंतर बँकेच्या ग्राहकांना 5 व्या ट्रान्सझॅक्शननंतर फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी प्रति ट्रान्सझॅक्शनसाठी 21 रुपये आणि नॉन फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनसाठी 8.50 रुपये द्यावे लागतील. खरं तर, या वर्षी जूनमध्ये, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना पैसे काढण्यासाठी किंवा ATM द्वारे निश्चित फ्री मंथली लिमिटपेक्षा जास्त ट्रान्सझॅक्शनसाठी जास्त शुल्क आकारण्याची परवानगी दिली.

10 जून रोजी जारी करण्यात आलेल्या RBI च्या सर्कुलरनुसार, बँकांना इतर बँकांच्या ATM मध्ये कार्ड वापरण्यासाठी (इंटरचेंज फी) भरपाई द्यावी आणि इतर खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, प्रति ट्रान्सझॅक्शन चार्ज वाढवण्याची परवानगी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या विभागात परीक्षा न देता नोकरीची संधी, 10वी पासही अर्ज करू शकतात, जाणून घ्या तपशील

Next Post

राज्यात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता, या जिल्ह्याना अलर्ट जारी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
महाराष्ट्राला चक्रीवादळाचा धोका, हवामान खात्याकडून ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील दोन दिवसात पावसाची शक्यता, या जिल्ह्याना अलर्ट जारी

ताज्या बातम्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us