Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात लाचखोरी प्रकरणी क्षेत्र अधिकारी सुर्यवंशी ACB च्या जाळ्यात

najarkaid by najarkaid
September 24, 2025
in Uncategorized
0
जळगावात लाचखोरी प्रकरणी क्षेत्र अधिकारी सुर्यवंशी  ACB च्या जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (२४ सप्टेंबर २०२५) :लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आज जळगावात सापळा रचून एक मोठी कारवाई केली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जळगाव येथे कार्यरत असलेले क्षेत्र अधिकारी (वर्ग-०२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) यांना आणि त्यांचे साथीदार खाजगी इसम मनोज बापु गजरे यांना १५,००० रुपयांच्या लाच प्रकरणी रंगेहात पकडण्यात आले आहे.

प्रकरणाची थोडक्यात माहिती :

रावेर येथील एका हॉस्पिटलच्या बायो-वेस्ट प्रमाणपत्रासाठी सुर्यवंशी यांनी त्रुटी दाखवत तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून प्रमाणपत्र काढून घेतल्यानंतर जळगाव कार्यालयातील अर्ज मागे घेण्यासाठी गेले असता, सुर्यवंशी यांनी १५,००० रुपयांची लाच मागितली.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देऊन दिनांक २३ सप्टेंबर रोजी ACB कडे तक्रार नोंदवली. पडताळणीनंतर आज २४ सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला. त्यावेळी सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार खाजगी इसम मनोज गजरे यांनी तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर तात्काळ दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा नोंद :

  • गुन्हा नोंद क्रमांक : जळगाव पोलीस ठाणे गु.र.नं.२७९/२०२५
  • कायदेशीर कारवाई : भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ७, ७(अ) व १२
  • आरोपी :
    • राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी, वय ४२, क्षेत्र अधिकारी, वर्ग-०२, रा. धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक.
    • मनोज बापु गजरे, खाजगी इसम.

तपास पथक :

  • पर्यवेक्षण अधिकारी : श्री. योगेश ठाकूर, उपअधीक्षक, ACB
  • सापळा व तपास अधिकारी : श्री. हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक
  • सहाय्यक : पोना बाळु मराठे, पोशि भुषण पाटील

वरिष्ठ मार्गदर्शन :

  • श्री. भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
  • श्री. माधव रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र
  • श्री. सुनील दोरगे, अपर पोलीस अधीक्षक, ACB नाशिक परिक्षेत्र

नागरीकांसाठी आवाहन :

लाच मागणाऱ्या कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

  • पत्ता : जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव
  • संकेतस्थळ : acbmaharashtra.gov.in
  • ई-मेल : spacbnashik@mahapolice.gov.in, dyspacbjalgaon@gmail.com
  • ऑनलाईन तक्रार : acbmaharashtra.net
  • टोल फ्री क्रमांक : 1064
  • फोन क्रमांक : 0257-2235477

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Indian Navy recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी; विविध पदांसाठी भरती जाहीर

Next Post

प्रेरणादायी भेट! भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रवीणसिंह पाटील यांनी घेतली भेट

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
प्रेरणादायी भेट! भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रवीणसिंह पाटील यांना भेट

प्रेरणादायी भेट! भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची प्रवीणसिंह पाटील यांनी घेतली भेट

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us