Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सलाम त्यांच्या कार्याला म्हणून जन्मत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवार कडून अनोखा उपक्रम

najarkaid by najarkaid
April 25, 2020
in जळगाव, सामाजिक
0
सलाम त्यांच्या कार्याला म्हणून जन्मत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवार कडून अनोखा उपक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (विशेष प्रतिनिधी) – कोरोना विरुद्ध लढणाऱ्या पोलिस ,डॉक्टर,स्वच्छता कामगार,समाजसेवक संस्था चालक, बस स्थानक कर्मचारी, निस्वार्थ जेवण देणारे संस्था या योध्यांच्या सन्मानासाठी या योद्धयांचे मनोबल वाढविण्यासाठी  “म्हणून सलाम त्यांच्या कार्याला” हा अनोखा उपक्रम जन्मत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवार कडून सोशल डिस्टन्स भान ठेवून उपक्रम राबविला जात आहे.

याबाबत सविस्तर असे की, जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवारा तर्फे द्वारे जे लोक कोरोना ,वा लॉक डाऊन सारख्या लढ्यात लोकांना पुरेपूर मदत करीत आहेत मग ते शहराचे महापौर,  उप महापौर, लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब गरजू  वस्ती यांना विविध सामाजिक संस्था पोलीस यंत्रणा  डॉक्टर्स , आरोग्य  विभाग, व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत मदतीचा हात व अन्नदानाचे कार्य अखंड या कार्यात चालू आहे. कोरोना सारख्या आजारात जे लोक २४ तास मेहनत करून आपले जवाबदारी पार पाडताय जीव धोक्यात घालून आपल्या सारख्या लोकांसाठी संकटात काम करतात , अन्न दान करता अशा पोलिस ,डॉक्टर,स्वच्छता कामगार,समाजसेवक संस्था चालक, बस स्थानक कर्मचारी  या ठिकाणी जाऊन  सलाम त्यांच्या कार्याला म्हणून पोलिस ,डॉक्टर ,निस्वार्थ जेवण देणारे संस्था यांचे जळगाव वासियांकडून वा जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले ,जे,सी,आय चे जिनल जैन ,सचिन सैदाने ,हेमंत बद्गुजर,हर्षाली पाटील आभार प्रकट करून त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले असल्याचे संस्थेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आमदार किशोर पाटील यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी संपर्क करत घेतला आढावा

Next Post

लॉक डाउन मुळे रोजगार बुडलेल्या ५० रिक्षा चालकांना लोक संघर्ष मोर्चाचा मदतीचा हात

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us