Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लॉक डाउन मुळे रोजगार बुडलेल्या ५० रिक्षा चालकांना लोक संघर्ष मोर्चाचा मदतीचा हात

najarkaid by najarkaid
April 25, 2020
in जळगाव
0
लॉक डाउन मुळे रोजगार बुडलेल्या ५० रिक्षा चालकांना लोक संघर्ष मोर्चाचा मदतीचा हात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- लॉकडाउन मुळे रिक्षावाल्यांचा रोजगार बंद असल्याने , लोकसंघर्ष मोर्चा च्या वतीने आज जळगाव शहरातील 50 रिक्षाचालकांना लेवा भवन येथे अतिशय शिस्तबध्द पध्दतीने विशेषतः 5 महिला रिक्षा चालक व 2 अपंग रिक्षाचालकांसह 50 रिक्षा चालकांना फिजिकल डिस्टनसिंग चे पालन करीत किराणा किट चे वाटप करण्यात आले . या किट मध्ये गहू, तांदूळ तेल ,तूरडाळ ,साखर,चहा पावडर यांचा समावेश होता . या वेळी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा मा. प्रतिभाताई शिंदे , अमोल कोल्हे , डॉ. सुष्माताई चौधरी , दिलीपभाऊ सपकाळे व मित्रपरिवार उपस्थित होते . प्रतिभाताई शिंदे यांनी भास्कर फाउंडेशन च्या वतीने 800 व लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने 1200 असे सुमारे 2000 किराणा किट चे वाटप सुप्रीम कॉलनी , निमखेडी , खोटे नगर परिसर , शाहू नगर , आशाबाबा नगर , कासमवाडी , तुकाराम वाडी , पिंप्राळा ,पिंप्राळा हुडको , समता नगर , कांचन नगर , गेंदालाल मिल , तांबापुरा , हरिविठ्ठल नगर , उस्मानिया पार्क यासह जळगाव शहरातील विविध भागांमध्ये केलेले आहे . याकामी सचिनभाऊ धांडे , अमोल कोल्हे , प्रमोद पाटील, नाना महाले, योगेश पाटील , राजुभाऊ मोरे, दिलीपभाऊ सपकाळे, फारुख कादरी , आनंदाभाऊ तायडे, अकिल खान कासार , भारत सोनवणे, जुबेर खाटीक, ममताताई सोनवणे , ममताताई तडवी,अजय तडवी, कैलास मोरे, रफिक पिंजारी, दामू भारंबे व लोकसंघर्ष मोर्चाचे कार्यकर्ते नेते यांनी सहकार्य केले . ह्या सोबतच लोक संघर्ष मोर्चा जिल्ह्यातील नागरिकांच्या रेशन वाटपासाठी असलेल्या समस्या सोडवण्या कामी ही मदत करीत असून , यापुढेही रेशन संदर्भातील काहीही समस्या असल्यास ती सोडवणार आहेत .त्यासाठी लोक संघर्ष मोर्चा आपला हेल्प लाईन नंबर देणार आहे तिथे संपर्क करण्याचे आवाहन ही करीत आहे .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सलाम त्यांच्या कार्याला म्हणून जन्मत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवार कडून अनोखा उपक्रम

Next Post

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करावे – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करावे – जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू हे ॲप डाऊनलोड करावे - जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us