- जळगाव शहरातील दिव्यागं ,जेष्ठ नागरिक व महिला ना मोफत अँम्बयुलन्स सेवा देणार
जलगाव,(प्रतिनिधी) भाजपचे जिल्ह्या नेते माजी मंत्री आ. गिरिश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हा महानगर च्या प्रमुख पदाधिकारी याची बैठक घेण्यात आली . आ सुरेश भोळे ( राजु मामा ) यांच्या व जिल्हा अध्यक्ष दिपक सुर्यवंशी याच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत डॉ राधेश्याम चौधरी व वैद्यकीय आघाडीचे डॉ धर्मेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने कोरोना महामारी विरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय पॅनल गठीत करण्यात आले आहे.यावेळी बैठकीस जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, नितीन इंगळे उपस्थित होते.
कोरोना च्या पार्श्वभूमीवर महानगर भारतीय जनता पार्टी चे माध्यमातून खालील डॉक्टर्स विहीत वेळेनुसार फोनवर तुमच्या कारोना विषाणू बद्दलच्या शंकांचे निरसन करण्यासाठी उपलब्ध असतील .लॉकडाऊनच्या काळात रूग्णांना मानसिक आधार व योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हे पॅनेल तयार करण्यात आले असुन त्यातून निशुल्क समुपदेशन केले जाईल.फोनवर कुठल्याच प्रकारची औषधांचा सल्ला दिला जाणार नाही.सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेतच डॉक्टरांना फोन करून नागरिकांनी लाभ घ्यावा.
सकाळी १०.०० ते १२.००
डॉ जितेंद्र कोल्हे MS 9422275645
डॉ श्रीराज महाजन MS.Mch 8805420525
डॉ जितेंद्र विसपुते 9423185145
डॉ विश्वनाथ खड़के 8888889065
दुपारी १२.०० ते २.००
डॉ धर्मेंद्र पाटील – MS
9423187486
डॉ लीना पाटील. इंटेन्सिव्हीस्ट 9325755055
डॉ सुशिल पाटील
D.N.B(बालरोग)
डॉ रितेश पाटील BHMS
94 23913931
दुपारी ४.०० ते ६.००
डॉ निखिल पाटील MD
9422292412
डॉ सुयोग चौ धरी . MD
99670 42483
डॉ जितेंद्र कोळी MB, DGO
9823725485
संध्याकाळी ६.०० ते ८.००
डॉ सुनील सूर्यवंशी MD 9822961026
डॉ मनोज टोके MD किडनी तज्ञ
9403704108
डॉ राहुल महाले BAMS- 9422772028
यांच्याशी संपर्क करावा तसेच रुग्णवाहिका करिता पप्पू जगताप यांच्याशी संपर्क नंबर 9923937242 साधावा असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे.