Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत

najarkaid by najarkaid
April 22, 2020
in जळगाव
0
यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 22 (प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी यावल येथील अन्नपूर्णा नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. या मदतीचा धनादेश पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी फैजपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचेकडे सूपूर्द केला आहे. याप्रसंगी यावलचे तहसीलदार जितेंद्र कुंवर, मुख्याधिकारी बबन तडवी यांचेसह पतसंस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ व सदस्य उपस्थित होते.
चौधरी कुटूंबाची 51 हजार रुपयांची मदत
यावल येथील मनीष शशिकांत चौधरी, चंद्रकांत जगन्नाथ चौधरी, सौ. कांचन मनीष चौधरी, सौ. सुवर्णा चंद्रकांत चौधरी यांचेतर्फे प्रत्येकी 5 हजार रुपये तर सुमंच पेपर प्रोडक्टस् लि. यांचेतर्फे 31 हजार रुपयांची मदत कोरोना संकटाचा मुकाबला करण्यसाठी सामाजिक जाणीवेचे भान राखत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली असून या मदतीचा धनादेश चौधरी कुटूंबियांनी प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांचेकडू सुपूर्द केला आहे. याबद्दल डॉ थोरबोले यांनी चौधरी कुटूंबियांचे कौतूक केले तसेच दानशूरांनी अधिकाधिक मदत करण्याचे आवाहन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपा जिल्हा महानगर तर्फे कोरोना महामारी साठी डॉक्टर पॅनल गठीत

Next Post

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

जळगावात आणखी दोन कोरोना बाधित रूग्ण आढळले

जिल्ह्यात आजपर्यंत 288 कोरोना संशयितांचे अहवाल निगेटिव्ह

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us