Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास

najarkaid live by najarkaid live
April 18, 2020
in जळगाव
0
एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास
ADVERTISEMENT

Spread the love

  • एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास
  • लॉकडाऊनमध्येही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न
  • शिक्षक, विद्यार्थी, पालकांचा सहभाग
    प्रगत तंत्रज्ञानाद्वारे विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात

जळगाव,(प्रतिनिधी): शहरातील एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम स्कूलने नियोजन करुन कोरोनामुळे शाळेला सक्तीची सुट्टी दिली असतांना विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता वाढीसह त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. व्हॉट्सअप ग्रुपद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यास पाठवला जातो आणि केलेला अभ्यास पालक शिक्षकांना पाठवतात. यामुळेच शिक्षक, विद्यार्थी व पालक मिळून सारेजण लॉकडाऊनच्या काळातही विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत आहेत.

नर्सरी, जुनिअर, सिनिअर विद्यार्थ्यांना विविध विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित कार्यपत्रके ज्यातून विद्यार्थ्यांना मजा पण करता येईल असे उपक्रमशील कार्य विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात आहे.तसेच सामान्य ज्ञान (जीके) चे प्रश्न त्याच बरोबर कला आणि हस्तकला असे विविध कार्य विद्यार्थ्यांकडून करून घेतले जात आहे.तर आठवड्यातून एकदा कुटुंबांसाठी शाररिक फिटनेस चे टिप्स दिल्या जात आहे. व्हॉट्सअप ग्रुपमधून रोज असे अभ्यास देऊन सोडवायला सांगितले जातात. सध्याच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. दररोज पालक व्हॉट्सअप ग्रुपमधून शिक्षकांकडे पाठवतात. हे प्रश्नसंच व इतर ऍक्टिव्हिटी शिक्षक तपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या काही सुधारणा असल्यास त्या समजावून सांगतात.

मोठ्या मुलांच्या वर्गासाठी प्राचार्य शिल्पा मलारा यांच्या मार्गदर्शनाने व्हिडीओ व्याख्यान देखील दिले जात आहे.लॉकडाऊन काळात देखील मुलांसाठी व्हाट्सअप च्या माद्यमातून स्कूल असे उपक्रम उपलब्ध करून दिल्याने पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व उपक्रमात नियोजनपूर्वक आपला वेळ देऊन विद्यार्थ्याच्या हितासाठी काम करणाऱ्या स्कूलचे संचालक जितेंद्र पाटील, कुणाल राजपूत यांनी महत्वाची भूमिका पार पाडत आहे.
प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी एल.एच.पाटील स्कूल प्रयत्न करतांना दिसत आहे.
कोरोना विषयी जनजागृती

कोरोनाबद्दल जनजागृती करण्यासाठी एल.एच.पाटील स्कूलच्या प्राचार्य शिल्पा मलारा यांच्या सह कर्मचार्‍यांनी पुढाकार घेत सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटोग्राफी द्वारे कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्यासाठी आणि घरी सुरक्षित राहण्याचे,सोशल डिस्टन्स पाळण्याचे, नियमित हात धुण्याचे तसेच माक्स लावण्याचे आवाहन करून जनजागृती केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत !

Next Post

कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप

कंडारी येथे सम्राट अशोक फाउंडेशन तर्फे गरजुंना किराणा वाटप

ताज्या बातम्या

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

February 23, 2026
US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

US Visa Policies impact : अमेरिकेतील कठोर व्हिसा नियमांमुळे वाचा काय झाले परिणाम!

February 23, 2026
केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

केंद्रिय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी घेतला जिल्हातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा

February 23, 2026
Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

Budget Session 2026 Maharashtra : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी शिवरायांना वंदन

February 23, 2026
maharashtra assembly budget session

maharashtra assembly budget session : महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 आजपासून; राज्यपालांचे संयुक्त बैठकीत अभिभाषण

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us