Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गोरगरीबांना विना अट मोफत ध्यान्य वितरण करावे -भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाची मागणी

najarkaid by najarkaid
April 17, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

वरणगावं(प्रतिनिधी)- राज्यात व देशात कोरोना मूळे आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाली असून मोल मजुरी करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही आहे.
या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना जाहीर करून या मार्फत मोफत धान्य देण्यात यावे असे शासनाने सांगितले आहे.
परंतु राज्यामध्ये अंतोदय व प्राधान्य कुटुंब योजने अंतर्गत जे धान्य मिळते ते धान्य वितरित केल्या नंतरच प्रधान मंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य लाभार्थी यांना देण्यात यावे असा आदेश अन्न नागरी पुरवठा विभागाने पत्राद्वारे जाहीर केला आहे.
यामुळे अंकूश गायकवाड राज्य अध्यक्ष भटक्या विमुक्त बहुजन युवा संघ यांनी हा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.याबद्दल माहिती घेऊन लवकरच निवेदन सादर करण्यात येणार आहे.
कारण ज्या गरीब लोकांची रोजगार नसल्याने उपासमार होत असल्याने केंद्र सरकारने प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना जाहीर केली आहे.
तरी सरकारने कोणत्याही अटी शर्ती विना सरसकट प्रधान मंत्री गरीब कल्याण योजना लाभ द्यावा अशी मागणी भटक्या विमुक्त बहुजन युवा संघाचे राज्य अध्यक्ष अंकूश गायकवाड,महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ.श्रद्धा दिलीप गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अरुण धनगर आदींनी एकापत्राद्वारे मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संचारबंदी काळात अनेक पञकारांना  मारझोड झाली आता चक्क पञकाराला अटक !

Next Post

चाळीसगाव येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us