Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विक्रेत्यांनी विना नोंदणी ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात देवू नये – श्याम लोही

najarkaid by najarkaid
March 18, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 17 (प्रतिनिधी) – विना क्रमाकांच्या ट्रॉलीमधून गौणखनिजाची वाहतुक होत असल्याचे आढळून आल्यामुळे जिल्ह्यात 20 वाहनांवर परिवहन विभागाच्यावतीने कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये श्रीकांत ट्रेलर, रा. करगाव, ता. चाळीसगाव यांनी उत्पादित केलेले ट्रेलर विना नोंदणी ग्राहकांच्या ताब्यात देवून व गौणखनिज वाहतुकीस वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यामुळे  त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र 90 दिवसांकरीता निलंबित करण्यात आल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना जळगाव जिल्ह्यात विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे अवैधरित्या गौणखनिजाची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार त्यांनी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत अशा वाहनांविरूध्द उप प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात विना क्रमांकाच्या ट्रॉलीमधून गौणखनिजाची वाहतूक होत असल्याने आढळून आल्यामुळे अशा 20 वाहनांवर कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच विना क्रमांक ट्रेलर व उत्पादने विना क्रमांकाची वाहने ग्राहकांच्या ताब्यात दिल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आलेली आहे. ट्रेलर उत्पादकांनी ट्रॉलींवर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून अधिकृतपणे क्रमांक घेवूनच त्या ट्राली ग्राहकांच्या ताब्यात द्याव्यात, अन्यथा ट्रॉली उत्पादकांच्या चुकांमुळे नाहक ग्राहकांना दंडात्मक /दिर्घकालीन वाहन  निलंबनासाख्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

तरी जिल्ह्यातील सर्व ट्रेलर उत्पादकांना कळविण्यात येते की, त्यांनी वितरक नोंदणी न करता ट्रेलर ग्राहकांच्या ताब्यात दिल्यास त्यांचे व्यवसाय प्रमाणपत्र निलंबित करण्यात येईल. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी व व्यवसाय प्रमाणपत्र, वाहन निलंबनासारखी कटू कारवाई टाळावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्याम लोही यांनी कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा नगरपालिकेत आ.किशोर पाटील यांनी करोना व्‍हायरस प्रतिबंधात्‍मक उपाययोजनासाठी घेतली बैठक 

Next Post

रेशन धान्य वितरण करतांना 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
रेशन धान्य वितरण करतांना  31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !

रेशन धान्य वितरण करतांना 31 मार्चपर्यंत लाभार्थ्यांची बायोमेट्रीक पडताळणी करु नये !

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us