Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

NEET PG 2020: पहिल्या टप्प्याच्या काउन्सेलिंगला सुरुवात

najarkaid live by najarkaid live
March 12, 2020
in राष्ट्रीय
0
NEET PG 2020: पहिल्या टप्प्याच्या काउन्सेलिंगला सुरुवात
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – NEET PG 2020 प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यातील काऊन्सेलिंगला आज १२ मार्च २०२० पासून सुरुवात झाली आहे. हे समुपदेशन २२ मार्च २०२० पर्यंत सुरू राहणार आहे. शुल्क २२ मार्च २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत भरता येणार आहे. निकाल २५ मार्चला जाहीर केला जाणार आहे. काऊन्सेलिंग यादीत नाव येणाऱ्या उमेदवारांनी २६ मार्च ते ३ एप्रिलपर्यंत रिपोर्ट करायचा आहे. 

दुसऱ्या राऊंडची काउन्सेलिंग ७ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. पसंतीक्रम भरण्यासाठी १२ एप्रिल दुपारी १२ वाजेपर्यंतचा वेळ आहे. परीक्षेचा निकाल १५ एप्रिल २०२० रोजी जाहीर होणार आहे.  केंद्रीय विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे AFMS (आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिस) मध्ये नीट परीक्षेद्वारे प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. तसेच देशभरात जम्मू-काश्मीर वगळता सर्व राज्यांमध्ये मेडिकल, डेंटल महाविद्यालयांमध्ये ५० टक्के ऑल इंडिया कोट्यातले प्रवेश नीट परीक्षेद्वारे होतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी

Next Post

प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us