Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

najarkaid live by najarkaid live
February 29, 2020
in जळगाव
0
जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आज दि. १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.  शिक्षक पतपेढीची नवीन इमारत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेसमोर रिंगरोड येथे अजय कॉलनीत बांधण्यात आली आहे. येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री एकनाथराव खडसे आहेत. तर उद्घाटन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ.सुधीर तांबे, आ.किशोर दराडे, आ.शिरीष चौधरी, आ. राजूमामा भोळे, शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, जिल्हा उपनिबंधक मेघराज राठोड, माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील, मेजर नाना वाणी, गफ्फार मलिक, संजय गरुड, ज्ञानेश्वर कानडे, यु.यु. पाटील हे उपस्थित राहणार आहेत. शिक्षकांनी, सदस्यांनी वेळेवर उपस्थिती द्यावी, असे आवाहन शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम ज्ञानदेव भिरूड, उपाध्यक्ष भीमराव तुकाराम सपकाळे, मानद सचिव मनोहर जोहरमल सूर्यवंशी, खजिनदार निंबा यादव पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वोदय माध्यमिक विद्यालय सायगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते बक्षीस वितरण

Next Post

जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्ह्यात केळी संशोधन विकास महामंडळ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us