Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तगत मोबाईल मेडीकल युनिटतर्फे लोहारा येथील शिबीरात २४९ रूग्णांची तपासणी

najarkaid by najarkaid
February 27, 2020
in जळगाव
0
राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तगत मोबाईल मेडीकल युनिटतर्फे लोहारा येथील शिबीरात २४९ रूग्णांची तपासणी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  राष्ट्रीय आरोग्य अभियानार्तगत जिल्हा एकात्मीक आरोग्य आणि कुटुंबकल्याण सोसायटी जि.प जळगाव आणि गोदावरी संचलित मोबाईल मेडीकल युनिटच्या सयुक्त विद्यमाने लोहारा येथे आयोजीत शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांनी शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडुन आरोग्य तपासणी करून घेतली.

राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोबाईल मेडीकल युनिट प्रकल्पांतर्गत रावेर तालुक्यातील लोहारा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधी वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन लोहारा गावाचे सरपंच लियाकत तडवी व वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. माया आर्विकर यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबीर जिल्हा आरोग्या अधिकारी डॉ. पाटोळे व रावेर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. शिबिरात डॉ उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे स्त्रीरोग तज्ञ डॉ माया आर्विकर, बालरोग तज्ञ डॉ विजय गरकल, मधुमेह तज्ञ डॉ पाराजी बाचेवार, होमीओपॅथी तज्ञ डॉ रूपरेखा सपकाळे यांनी नागरिकांची आरोग्य तपासणी केली. शिबीरात २४९ जणांची तपासणी करण्यात आली. यातील ३१ रूग्णांना पुढील तपासणीसाठी रूग्णालयात पाठविण्यात आले. यशस्वीतेसाठी लोहारा पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निरज पाटील, गोदावरी फाउंडेशनचे राजेंद्र पाटील व मोबाईल मेडीकल युनिटचा स्टाफ, डॉ. नेहा पाटील, आरती थुल, दिनेश भोळे, स्नेहल दाते, हिम्मत न्यायदे, गिरीष सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गोदावरी आयएमआर महाविद्यालयाचे स्पार्क स्नेहसंमेलन उत्साहात

Next Post

कोरेगाव-भीमातील ३४८, मराठा आंदोलनातील ४६० गुन्हे मागे: देशमुख

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us