Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
12 दिवसापासून नळांना पाणी नाही ; नगरसेवकांनी केले जलकुंभावर चढून आंदोलन
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे – शहरातील देवपूर परिसरात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त झालेल्या एम.आय.एम.च्या तीनही नगरसेवकांनी जलकुंभावर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. मनपाचे शहर अभियंता कैलास शिंदे यांनी घटनास्थळी येऊन समजून घालून आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. शहरातील देवपूर प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आल्यापासून पिण्याच्या पाणी समस्सेचा सामना करीत आहेत. अजून प्रत्यक्षात उन्हाळा सुरू झाला नसला तरी 8 ते 10 दिवसांपासून पाणी न येणे हे नेहमीचेच बनले आहे. आता तर गेल्या 12 दिवसांपासून पाणी आलेले नाही. त्यामुळे हेआंदोलन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाचप्रकरणातील नायब तहसीलदाराला अटक

Next Post

शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास एक लाखाचा दंड होणार

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us