Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार

najarkaid by najarkaid
February 25, 2020
in जळगाव
0
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना 15 ऑगस्ट 2018 या वर्षाचा शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यपाल भगतसिह कोश्यारी याच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने डॉ.पंजाबराव उगले यांचा   सत्कार दि.25 रोजी संविधानची प्रतिमा व शाल देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,कार्यध्यक्ष शरदराव कुळकर्णी, विभागीय सचिव इम्रान शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
यावेळी उपाध्यक्ष नरेश बागडे, दिपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, ,चेतन निबोळकर, मुकेश जोशी, सुनील भोळे,रितेश माळी,संजय तांबे,आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी  पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सत्कार प्रसंगी चर्चा करतांना संगितले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे 1000 गरजू विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप 500 पत्रकारांना हेल्मेट वाटप यासह विविध उपक्रम राबवित असल्याने खरच पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे,तसेच सध्या कंजरभाट समाजामध्ये सुरु असलेल्या चर्चाबाबत लवकरच जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे कंजर वाडा येथे संवाद साधून कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येणार असून लवकरच बेठक घेण्यात येणार असल्याचे श्री डॉ.उगले यांनी चर्चेप्रसगी व्यक्त केले. शेवटी शरदराव कुळकर्णी यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

Next Post

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” शिबिर संपन्न

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us