Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

najarkaid by najarkaid
February 25, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
भारत-अमेरिकेदरम्यान ३ अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत संरक्षण करार नेमका कसा होणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.. अखेर, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी आज दोन्ही देशांमधील ३ अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराची घोषणा केली. या दरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत दहशतवादासंदर्भात कडक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादाला लगाम घालण्याची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प आणि मोदी या दोन नेत्यांनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा यावेळी संदर्भ दिला. हा भारत दौरा आपण कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.

या करारात अमेरिकेकडून २४ एमएच६० रोमियो हेलिकॉप्टरची २.६ अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीत खरेदी करण्यात येणार आहे. आणखी एक करार हा सहा एएच ६४ई अपाचे हेलिकॉप्टरबाबतचा आहे. या करारांतर्गत ८० कोटी डॉलर्सची खरेदी करण्यात येणार आहे. ३ अब्ज डॉलर्सहून अधिकच्या या संरक्षण करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.

आम्ही भारत आणि अमेरिका भागीदारीबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षेचा समावेश आहे, असे  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही ऊर्जा धोरणात्मक भागीदारी, व्यापार आणि पिपल-टू-पिपल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मोदी म्हणाले. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत-अमेरिकेदरम्यान मजबूत होत असलेले संबंध आमच्या भागीदारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, असेही मोदी म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दिल्लीत हिंसाचार; मुंबई हाय अॅलर्टवर

Next Post

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार

ताज्या बातम्या

बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

April 19, 2026
जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us