Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव, राजकारण
0
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !
ADVERTISEMENT

Spread the love

चोपड्यात तापी शेतकरी सूतगिरणीचे उद्घाटन

चोपडा –  शेतकरी,कामगार व युवकांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी, कॅाग्रेस व शिवसेना हे पक्ष एकत्रीत आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या देखील थांबतील. देशाचे शेती, व्यापार व उद्योगावर चिंताजनक चित्र आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची धोरणे पुरेशी नाहीत. ग्रामीण भागात वीज, पाणी, दळणवळण व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे आर्थिक विकास रखडला असल्याचे आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी येथे केले. वेले ता.चोपडा शिवारातील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पवार बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील होते. 

चोसाका भाडेतत्वावर देणे मला पटणारे

यावेळी खा.शरद पवार म्हणाले की,आर्थिक अडचणींमुळे व ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे.त्याला सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी सगळ्यांनी माझ्याकडे केली.परंतु भाडे तत्व हे मला न पटणारे आहे.त्यापेक्षा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून यथायोग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.कारखाना भाडेतत्वावर देणे म्हणजे शेतकरी व सभासदांना आपल्या हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

Next Post

जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशनचे Q3(2019-20) आणि नऊ महिन्यांचे आर्थिक निकाल जाहीर

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us