Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

najarkaid by najarkaid
February 15, 2020
in जळगाव
0
बचत गटांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून द्यावे; मुक्ताईनगरात शरद पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –  मुक्ताईनगर येथे महाविकास आघाडीचा जिल्ह्यातील पहिलाच मेळावा होत आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे प्रथमच जिल्ह्यात एकत्र आले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. बचत गटाच्या माध्यमातून मोठी चळवळ उभी करण्याची आवश्यकता आहे. बचत गटाच्या महिलांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होतील त्यासाठी सरकारने प्रयत्न करावे असे आवाहनही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केले.

मुक्ताईनगर मतदारसंघातून अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे निवडून आले आहे. त्यांच्या पाठीशी जनता असल्यानेच ते अपक्ष म्हणून निवडून येऊ शकले. त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्न करावे, त्यांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असे आश्वासन शरद पवार यांनी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवाच; मुक्ताईनगरात मुख्यमंत्र्यांचे भाजपला थेट आव्हान !

Next Post

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !

अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी मोदी सरकारकडे धोरणे नाहीत; चोपड्यात शरद पवारांचे आरोप !

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us