Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

najarkaid by najarkaid
February 2, 2020
in जळगाव
0
स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन
ADVERTISEMENT

Spread the love

सोमाणी दाम्पत्यांकडून प्रतिकूल परिस्थितीत जगणे शिकविण्यासारखे – अशोकजी तापडीया
जळगाव  – प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे याचा परिपाठ सोनेरी काठपदर या पुस्तकात वाचावयास मिळतो. ज्यांच्यावर हे पुस्तक लिहिले गेले त्या सोमाणी दाम्पत्याकडून प्रतिकूल परिस्थितीत कसे जगावे हे नव्या पिढीला शिकण्यासारखे आहे असे भावपूर्ण उद्गार अशोकजी तापडीया (नाशिक) यांनी व्यक्त केले. येथील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी लिखीत व किशोर कुळकर्णी संपादीत ‘सोनेरी काठपदर’ या पुस्तकाचे प्रकाशन 1 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 4 वाजता डिमार्ट येथील अगस्ती अपार्टमेंट, आदर्श नगर जळगांव येथे पार पडले त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सारडा व सोमाणी परिवाराचे सदस्य उपस्थित होते. 
आरंभी चिंतामणी नांदेडकर यांनी आपल्या प्रास्ताविकात अरुण सोमाणी यांच्या आठवणींना उजाळा दिला. लेखिका स्वाती सोमाणी, पुस्तकाचे संपादन करणारे किशोर कुळकर्णी, श्रीमती भारती कुळकर्णी यांचे देखील यावेळी यथोचित भाषण झाले.  शहरातील सुप्रसिद्ध अशा ओरियंट सिमेंटचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक स्व. अरुण सोमाणी व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती स्वाती सोमाणी यांच्या जीवनावर आधारीत हे पुस्तक आहे. प्रकाशन क्षेत्रात नावाजलेल्या जळगाव येथील कृपा प्रकाशनने प्रकाशित केले आहे. सोनेरी काठपदर या पुस्तकाचे मुखपृष्ठ सुप्रसिद्ध कलाकार मीलन भामरे यांनी साकारले आहे. प्रतिकूल आरोग्य असून देखील त्यावर खंबीरपणे सकारात्मक दृष्टीकोन ठेवत केलेली मात.  पती-पत्नीचा प्रेरणादायी जीवन संघर्ष सहज सोप्या पद्धतीने शब्दबद्ध केला आहे. सोमाणी दाम्पत्याच्या या पुस्तकातुन नव्या पिढीला शिकण्यासारखे, प्रेरक असे उत्तम साहित्य वाचायला मिळेल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका भूषण मालाणी (औरंगाबाद ) यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाहु महाराज रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्यात यावे

Next Post

पाचोरा शहरातील स्वच्छतेबाबत राज्यपालांकडे तक्रार !

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
पाचोरा शहरातील स्वच्छतेबाबत राज्यपालांकडे तक्रार !

पाचोरा शहरातील स्वच्छतेबाबत राज्यपालांकडे तक्रार !

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us