Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शाहु महाराज रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्यात यावे

najarkaid by najarkaid
February 2, 2020
in जळगाव
0
शाहु महाराज रुग्णालय पीपीपी तत्वावर देण्यात यावे
ADVERTISEMENT

Spread the love

महानगर राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

जळगाव –  महानगर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगाव महापालिका अंतर्गत असलेल्या शाहु महाराज हॉस्पिटलबाबतचा करार रद्द करून तो पीपीपी तत्वावर देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. महानगर राष्ट्रवादीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरात जवळपास 5.50 ते 6 लाख लोकसंख्या आहे. जळगाव महापालिका अंतर्गत असलेल्या शाहू महाराज हॉस्पिटल हे शहराच्या मध्यवर्ती भागी आहे.

परंतु मागील काळी हे हॉस्पिटल पीपल्स को-ऑप. बँकेला 30 वर्षाच्या कराराने दिलेले आहे. तसेच जळगाव असलेल्या महानगरपालिका हॉस्पिटलमध्ये एकही आयसीयू बेड नाही. यामुळे गोरगरीब जनतेची खासगी हॉस्पिटलमध्ये आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होऊन उपचारापासून वंचित राहत असताना दिसून येत आहे. या करारामधून जळगाव महापालिका व गोरगरीब जळगाववासीय जनतेला मात्र कुठलाच फायदा होताना दिसत नाहीये. म्हणून त्वरित हा करार रद्द करून शाहू महाराज हॉस्पिटल पीपीपी तत्वावर देण्याबाबतची जाहिरात वर्तमानपत्रात देण्यात यावी, जेणेकरून शहरातील गोरगरीब व वंचित जनता उपचारापासून वंचित राहणार नाही. निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम यांना निवेदन देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचव्या टी-२०सह टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय

Next Post

स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

स्वाती सोमाणी यांच्या 'सोनेरी काठपदर' पुस्तकाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us