Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक

najarkaid by najarkaid
February 2, 2020
in राष्ट्रीय
0
देशभरात १ एप्रिलपासून प्रत्येक घराला वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना देशभरात सुरु असलेली वीज चोरी रोखण्यासाठी प्रत्येक घराला १ एप्रिलपासून वीजेचे प्रीपेड मीटर लावणे बंधनकारक करण्यात येणार असल्याची माहिती दिली. यासाठी केंद्र सरकारने २०२२ चे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर वीज हवी असल्यास रिचार्ज करावे लागणार आहे. जर रिचार्ज केले नाही तर घरात वीज पुरवठा होणार नाही. आता वीजेच्या मीटरला मोबाइल फोन प्रमाणे रिचार्ज करावे लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प मांडला. घरातील सर्व मीटर येत्या दोन वर्षात प्री पेड करण्यात येणार आहेत. जुने मीटर टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार आहेत. स्मार्ट मीटरमधून वीज सप्लाय करण्यात येणार असून यात वीजेचा दर निवडण्याचा पर्याय असणार आहे. २२ हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. यासाठी स्मार्ट प्री पेड मीटरचे उत्पादन वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे. याची मागणी येत्या काही दिवसात वाढणार असल्याने याआधीच प्रीपेड मीटर बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

ग्राहकांना प्रीपेड वीज मीटर आल्यास वीज मीटरचे बील पाठवणे बंद होणार आहे. यावर वीज कंपन्यांचा होणारा खर्च कमी होणार आहे. प्रीपेड वीज मीटर घरात लावणे बंधनकारक करण्याचा विचार सुरू आहे. वीज क्षेत्रात या नव्या धोरणामुळे क्रांती घडणार आहे. वीज कंपन्याचे नुकसान कमी होणार असून वीज वितरण कंपन्यांना फायदा होणार आहे. प्रीपेड वीज मीटर बाजारात आले असून सर्वसाधारण वीज मीटरची किंमत ८ हजार रुपये आहे. तर चांगल्या दर्जाच्या वीज मीटरची किंमत २५ हजार रुपये एवढी आहे. वीज केवळ मोबाइल फोनवरून मीटर रिचार्ज करता येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश

Next Post

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

उच्च न्यायालयात नोकरी करण्याची Post Graduate उमेदवारांना संधी

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us