Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा आरक्षणासाठीपाचोरा येथे  जल्लोष

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
मराठा आरक्षणासाठीपाचोरा येथे  जल्लोष
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा ;-  मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष पाचोरा शहरात मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाज च्या वतीने करण्यात आला. 
मराठा समाजाची आरक्षणाची अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४२% हुन अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडले जात आहे. मागील सरकारने मागासवर्गीय आयोगाची शिफारस न घेतल्याने न्यायालयात आरक्षण टिकु शकले नाही त्यामुळे पुन्हा या सरकारने मागिल चुक दुरुस्त करून न्या. गायकवाड समितीने अहवाल परीपुर्ण दिल्याने ते न्यायालयात टिकले म्हणून गायकवाड समिती चे अभिनंदन सह मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण च्या निकालामुळे येथील मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी मराठा क्रांति मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. यावेळी धनराज पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, गणेश पाटील, सचिन पाटील, अॅड. मंगेश गायकवाड, शरद पाटील, डॉ. नंदकिशोर पाटील, आकाश पाटील, विनायक पाटील, तुषार पाटील, भिकन पाटील, आदी उपस्थित होते तर यावेळी इतर समाजाचे विनोद अहीरे, मंगेश खैरनार, बापु भोई, प्रल्हाद गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

काळा हनुमान संदर्भात ठेवीदार धडकले निबंधक कार्यालयावर

Next Post

जळगावातील रेशन दुकानांवर स्वस्त धान्य मिळण्यासाठी उपोषण 

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us