Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काळा हनुमान संदर्भात ठेवीदार धडकले निबंधक कार्यालयावर

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :-  तालुक्यातील सर्वात जास्त ठेवी असलेल्या सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना रक्कम सातत्याने मागणी करून सुद्धा मिळत नसल्याने  सहाय्यक निबंधक कार्यालयावर  ठेवीदारांनी धडक देऊन आक्रमक भूमिका घेतली.

खान्देश ठेवीदार कृती समितीच्या ठेवीदारांनी प्रभारी सहाय्यक निबंधक दराडे यांच्यावर  प्रश्नांची सरबत्ती करून या संस्थेच्या संदर्भात तात्काळ निर्णय लावावा अन्यथा  जिल्हाधिकाऱ्यांच्या कडे दाद मागण्यात येईल अशा पद्धतीचे भूमिका स्वीकारून यापुढे सातत्याने या संस्थेच्या संदर्भामध्ये आंदोलन करण्याच्या इशारा देण्यात आला ठेवीदारांच्या तक्रारी नसल्याने संस्थेच्या विरुद्ध कारवाई करता येत नाही अशा संदर्भातील  सुर निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या दिसल्याने या संदर्भामध्ये सहाय्यक निबंधक कार्यालय यांच्या भूमिकेच्या संदर्भात आजपर्यंतच्या तक्रारी व संघटनेच्या शनिवारी होणाऱ्या बैठकीत सुद्धा काळाहनुमान ठेवीदारांच्या तक्रारी लिहून या संदर्भामध्ये आक्रमक भूमिका घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात जिल्हा उपनिबंधकांकडे जाण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा शनिवार 29 जून रोजीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. सत्तावीस कोटीच्या ठेवी असलेल्या काळा हनुमान च्या ठेवीदारांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निबंधक कार्यालय मध्ये ठेवीदारांनी दिला  दिला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा.सचिन झोपे यांना पीएच.डी प्रदान 

Next Post

मराठा आरक्षणासाठीपाचोरा येथे  जल्लोष

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us