Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खाते सीलप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी मनपाची न्यायालयात धाव

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव : हुडकोच्या थकीत कर्जासाठी डीआरटी कोर्टाच्या आदेशाने महापालिकेची सर्व बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया काल बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. मनपाच्या ३ बँकांमधील ४० च्यावर खात्यांची माहिती डीआरटीने मागविली आहे. कारवाई टाळण्यासाठी पालिकेने हायकोर्टात धाव घेतली आहे. यापूर्वीच दाखल केलेल्या पुनर्विलोकन याचिकेवर २ जुलै रोजी सुनावणी होणार असून त्यात दिलासा मिळविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत..

घरकुलसह विविध योजनांसाठी मनपाने १४१ कोटी ३४ लाखांचे मनपाकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची रिसेटींग केल्यानतंरदेखील कर्जाचे हप्ते थकल्यामुळे हुडकोने डीआरटीत धाव घेतली होती. याप्रकरणी डीआरटीने ३४१ कोटीची डिक्री नोटीस मनपाला बजावली. तसेच सप्टेंबर २०१४ मध्ये तब्बल ५० दिवस मनपाची सर्व बँक खाती सील केली होती. डीआरटीच्या डिक्री नोटीसला स्थगिती मिळावी, म्हणून मनपाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यानंतर एकरकमी परतफेडीची प्रक्रिया सुरु असतांनाच काल बुधवारी सायंकाळी डीआरटीतील हुडकोच्या विधीतज्ज्ञांचे पत्र मनपा प्रशासनाला मिळाले आहे. त्यांनी महापालिकेच्या ३ बँकांमधील सर्व खात्यांची माहिती मागवून खाते गोठविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

खाते सील करण्याची प्रक्रिया सुरू होताच महापालिकेचे प्रशासन हादरले आहे. काल सांयकाळपासून हायकोर्ट व डीआरटीतील महापालिकेची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी आयुक्त व लेखा परीक्षकांनी चर्चा सुरु केली आहे. महापालिकेने यापूर्वीच हुडको कर्जाबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. काल झालेल्या खाते सील कारवाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वकिलांनी ही परिस्थिती हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावर आता २ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्याप्रसंगी महापालिका आपली बाजू मांडून खाते सील कारवाईतून दिलासा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
————–

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष

Next Post

तासखेडा व खिर्डी सरपंचासह सदस्य अपात्र 

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post

तासखेडा व खिर्डी सरपंचासह सदस्य अपात्र 

ताज्या बातम्या

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us