Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष

najarkaid by najarkaid
June 28, 2019
in जळगाव
0
मराठा आरक्षणा साठी पाचोऱ्यात जल्लोष
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधि) – मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकल्याचा जल्लोष पाचोरा शहरात मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाज च्या वतीने करण्यात आला.

मराठा समाजाची आरक्षणाची अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई सुरू होती. महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ४२% हुन अधिक मराठा समाजाची लोकसंख्या आहे यात बहुतांश मराठा समाजातील लोक अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडले जात आहे. मागील सरकारने मागासवर्गीय आयोगाची शिफारस न घेतल्याने न्यायालयात आरक्षण टिकु शकले नाही त्यामुळे पुन्हा या सरकारने मागिल चुक दुरुस्त करून न्या. गायकवाड समितीने अहवाल परीपुर्ण दिल्याने ते न्यायालयात टिकले म्हणून गायकवाड समिती चे अभिनंदन करण्यात आले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या मराठा आरक्षण च्या निकालामुळे येथील मराठा क्रांति मोर्चा सह सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी मराठा क्रांति मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
यावेळी योगेश पाटील, धनराज पाटील, प्रा. शिवाजी शिंदे, गणेश पाटील, सचिन पाटील, अॅड. मंगेश गायकवाड, शरद पाटील, डॉ नंदकिशोर पाटील, आकाश पाटील, विनायक पाटील, तुषार पाटील, भिकन पाटील, आदी उपस्थित होते तर यावेळी इतर समाजाचे मिंलीद सोनवणे, प्रशांत येवले,
विनोद अहीरे, मंगेश खैरनार, बापु भोई, प्रल्हाद गायकवाड कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लाच मागितल्याप्रकरणी नंदुरबारच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाच्या लेखापालसह लिपिकावर गुन्हा 

Next Post

खाते सीलप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी मनपाची न्यायालयात धाव

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us