Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

najarkaid by najarkaid
July 5, 2026
in Uncategorized, जळगाव
0
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, प्रतिनिधी :श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त दि. १२ जुलै २०२६ रोजी जळगाव येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी हॉटेल रॉयल पॅलेस येथे श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्रचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

बैठकीमध्ये समाजहिताच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जयंतीनिमित्त राजपूत समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमात १०वी, १२ वी तसेच विविध स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणात विशेष यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, समाजातील विविध तालुक्यांमध्ये उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सत्कार, जिल्हास्तरीय नगरपंचायत व महापालिकांमध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा गौरव, समाजहितासाठी उल्लेखनीय योगदान देणारे उद्योजक, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त समाजबांधव तसेच शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या किंवा विविध शासकीय सेवांमध्ये नव्याने निवड झालेल्या समाजबांधवांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

याशिवाय ‘राजपूत समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्याबाबतही बैठकीत सविस्तर विचारविनिमय झाला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्याचा निर्णय घेण्यात आला.

हा भव्य सामाजिक कार्यक्रम दि. १२ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत सुदर्शन पॅलेस, शिरसोली रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला असून, समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजक श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
जय माँ करणी जय एकलींग जी …

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

Next Post

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us