Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

najarkaid by najarkaid
May 8, 2026
in जळगाव
0
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य शोभायात्रा आणि सामूहिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती सार्वजनिक उत्सव समिती, जळगाव यांच्या वतीने शनिवार, ९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून या उत्सवाला प्रारंभ होणार आहे.
शहरातील शिवतीर्थ मैदान (जी. एस. ग्राउंड) येथून या भव्य मिरवणुकीची सुरुवात होणार असून जळगाव शहरासह आजूबाजूच्या परिसरातील सर्व समाजातील हिंदू बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने हा उत्सव “भव्य व दिव्य” स्वरूपात साजरा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
उत्सव समितीच्या आवाहनानुसार, पुरुषांनी पारंपरिक पोशाख परिधान करावा तसेच महिलांनी लाल अथवा पिवळ्या रंगाची साडी नेसून सहभाग नोंदवावा. विविध संघटना, संस्था, मंडळे आणि शाखांनी आपल्या परिसरातून महाराणांची शोभायात्रा काढून कोर्टाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे एकत्र जमायचे आहे.
यानंतर सर्वसमावेशक भव्य मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत कोल्हापूर येथील शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण केंद्राच्या आखाड्याकडून रोमांचक युद्धकला प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. तसेच ढोल-ताशा पथक, मंगल वाद्य, आकर्षक लाईटिंग, झेंडे आणि बग्गी यामुळे शोभायात्रेचे आकर्षण अधिक वाढणार आहे.
ही मिरवणूक स्टेट बँक, बस स्टँड, स्वातंत्र्य चौक मार्गे हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह स्मारकाजवळ पोहोचणार असून तेथे पूजन व सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सव समितीने सर्व समाजातील नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा तसेच हा संदेश विविध संघटना, संस्था आणि मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्याचे आवाहन केले आहे.

Spread the love
Tags: #MaharanaPratapJayanti #Jalgaon #Rajputana #जयमहाराणा #महाराणाप्रताप #JalgaonNews #MaharanaPratapJayanti2026
ADVERTISEMENT
Previous Post

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Next Post

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us