Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिरसोली प्र,न,ग्रा.पं.  ग्रामविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार 

najarkaid by najarkaid
June 26, 2019
in जळगाव
0
शिरसोली प्र,न,ग्रा.पं.  ग्रामविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला हार 
ADVERTISEMENT

Spread the love

उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांचा ठिय्या 
शिरसोली ;- शिरसोली प्र न गावातील सेवक  एस . व्ही पाटिल  हे सतत ग्रामपंचायतमध्ये  उपस्थित राहत नाहीत . अंदाजे 20 ते 25 हजार वस्तीचे गांव असून गावातील नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ स्वच्छ भारत अभियान (अन्तर्गत )शौचालय आदी  ग्राम पंचायतमध्ये  पाहणी कामी ग्रा.वि.अधिकारी उप्लब्ध नसतात .म्हणुन गावातील ग्रामस्थांनी  एकत्र येउन ग्रामपंचायत कार्यालयमधील ग्रा.वि .अधिकारी यांच्या रिकाम्या खुर्चीला फुलाचा हार टाकून संताप व्यक्त केला.अशा प्रकारे अनेक ग्रामस्त शासकीय योजने पासुन वंचित राहु शकतील या गोष्टीला सर्वस्वी ग्रामविकास अधिकारी जबाबदार राहतील असा इशारा देण्यात आला .
यावेळी पंडित पाटील,फकिरा बारी,महादू जाधव,सोनू वाणी, विठ्ठल वाणी , विठ्ठल जाधव,सौरभ वाणी वसंत फुगे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्ये उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची ३ जुलैपासून परीक्षा  

Next Post

कार्यकर्त्यांच्या जीवापाड मेहनतीमुळे जळगाव भाजपचा बालेकिल्ला – खासदार उन्मेष पाटील

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
कार्यकर्त्यांच्या जीवापाड मेहनतीमुळे जळगाव भाजपचा बालेकिल्ला – खासदार उन्मेष पाटील

कार्यकर्त्यांच्या जीवापाड मेहनतीमुळे जळगाव भाजपचा बालेकिल्ला - खासदार उन्मेष पाटील

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us