Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

najarkaid live by najarkaid live
January 1, 2026
in राज्य
0
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव नजरकैद न्यूज । १ जानेवारी २०२६ । जळगाव महापालिकेत शिवसेना शिंदे गटाचा आणखी एक उमेदवार बिनविरोध झाला आहे. गौरव सोनवणे, मनोज चौधरी यांच्यानंतर प्रभाग 9 ‘ब’मध्ये प्रतिभा देशमुख यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

यामुळे महापालिकेत महायुतीचा चौथा उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाच्या तिसऱ्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

जळगाव महापालिकेत आधी प्रभाग क्रमांक 18-अ मधून शिवसेना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे चिरंजीव डॉ गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 18-अ मधून उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव सोनवणे याची बिनविरोध निवड झाली

यांनतर प्रभाग क्रमांक ९ अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चौधरी यांच्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर आता प्रभाग 9 ‘ब’ मधून अपक्ष उमेदवार प्रतिभा पाटील यांनी माघार घेतल्याने प्रतिभा देशमुख या बिनविरोध झाल्या आहेत. सलग तिसऱ्या उमेदवाराच्या बिनविरोधामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

दरम्यान जळगाव महापालिकेत काल भाजपच्या माजी महानगराध्यक्षा उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची प्रभाग १२ (ब) मधून बिनविरोध निवड झाली होती. तर आज शिवसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध झाले. यामुळे जळगावात महायुतीच्या चार उमेदवारांची बिनविरोध निवड झालीय.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

Next Post

जळगाव महापालिकेत भाजपचे विशाल भोळे प्रभाग ७ क मधून बिनविरोध

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Cabinet meeting Maharashtra

आजच्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 4 धडाकेबाज निर्णय वाचा!

August 19, 2025
Next Post
जळगाव महापालिकेत भाजपचे विशाल भोळे प्रभाग ७ क मधून बिनविरोध

जळगाव महापालिकेत भाजपचे विशाल भोळे प्रभाग ७ क मधून बिनविरोध

ताज्या बातम्या

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

March 20, 2026
Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us