Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव महापालिका निवडणुकीत खळबळ; डिजिटल सहीवरून उमेदवारी अर्जांवर भाजपचा आक्षेप

प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना अपात्र ठरवण्याची मागणी; आज दुपारी सुनावणी

najarkaid by najarkaid
December 31, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव ,प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारी अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून प्रादेशिक पक्षांच्या सर्व उमेदवारांना अपक्ष ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी 3 वाजता सुनावणी ठेवण्यात आली असल्याचे समजते.

भाजपने दाखल केलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जावर उमेदवाराची हस्ताक्षरातील मूळ सही अनिवार्य असून, डिजिटल सही ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य ठरत असून ते तत्काळ अपक्ष करावेत, अशी ठाम भूमिका भाजपने मांडली आहे.

या आक्षेपामुळे जळगाव महापालिका निवडणुकीच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. प्रादेशिक पक्षातील उमेदवारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली असून, अनेक उमेदवारांनी कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल छाननी सुरू असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई होऊ शकते; मात्र नियमांत डिजिटल सहीला काही प्रमाणात मान्यता असल्यास भाजपचा आक्षेप फेटाळला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

या प्रकरणामुळे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुढील काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि कायदेशीर लढाई रंगण्याची चिन्हे दिसत असून, निवडणूक निर्णय अधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

Next Post

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Next Post
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे 'तीन' उमेदवार बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

July 11, 2026
AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us