Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 – नवी मुंबई महानगरपालिका भरती जाहीर, 30+ पदांसाठी संधी. अर्ज, पात्रता, पगार व मुलाखतीची माहिती जाणून घ्या.
नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) कडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरोग्य विभागांतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये Medical Officer, Staff Nurse, ANM आणि Pharmacist या पदांचा समावेश असून 30+ पेक्षा जास्त रिक्त पदे जाहीर झाली आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखांनुसार मुलाखतीसाठी उपस्थित राहावे किंवा अर्ज सादर करावा.

भरतीची सविस्तर माहिती
नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC)
पदांची नावे व संख्या
Medical Officer (Full Time): 10 पदे
Medical Officer (Part Time): N/A
Staff Nurse (स्त्री/पुरुष): 07 पदे
ANM: 10 पदे
Pharmacists: 03 पदे
एकूण रिक्त पदे: 30+ पदे
नोकरी ठिकाण
नवी मुंबई (Navi Mumbai)
शैक्षणिक पात्रता
Medical Officer (Full Time / Part Time): MBBS + MMC Registration.
Staff Nurse: 12वी उत्तीर्ण + GNM Diploma / B.Sc Nursing + Maharashtra Nursing Council Registration.
ANM: 10वी उत्तीर्ण + ANM Course + Maharashtra Nursing Council Registration.
Pharmacist: 12वी उत्तीर्ण + D.Pharm / B.Pharm + Maharashtra Pharmacy Council Registration.
वयोमर्यादा
Medical Officer: 70 वर्षे पर्यंत
Staff Nurse, ANM, Pharmacist: खुला प्रवर्ग 38 वर्षे, राखीव प्रवर्ग 43 वर्षे
मासिक मानधन
Medical Officer (Full Time): ₹60,000/-
Medical Officer (Part Time): ₹30,000/-
Staff Nurse: ₹20,000/-
ANM: ₹18,000/-
Pharmacist: ₹17,000/-
आवेदन पद्धत
Medical Officer (Full Time/Part Time): थेट मुलाखत
Staff Nurse, ANM, Pharmacist: ऑफलाईन अर्ज सादर करणे आवश्यक
निवड प्रक्रिया
मुलाखत (Interview)
महत्वाच्या तारखा
Medical Officer मुलाखत तारीख: 10 सप्टेंबर 2025
Staff Nurse, ANM, Pharmacist अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025
मुलाखतीचे/अर्ज सादर करण्याचे ठिकाण
आरोग्य विभाग,
3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय,
प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ,
CBD बेलापूर, नवी मुंबई – 400614
🌐 अधिकृत वेबसाईट
नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation – NMMC) कडून २०२५ साली विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून या भरतीची सर्व अधिकृत माहिती व अर्ज प्रक्रिया https://www.nmmc.gov.in/ या महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी या अधिकृत वेबसाइटवरूनच भरतीसंबंधी जाहिरात, पात्रता, अर्ज सादरीकरण, मुलाखतीच्या तारखा तसेच पुढील सूचना तपासाव्यात. इतर कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा वेबसाइटवर अवलंबून न राहता, केवळ अधिकृत पोर्टलवरील अद्ययावत माहितीच ग्राह्य धरावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सरकारी नोकरी कुठे? वाचा –
LIC Recruitment 2025: एलआयसीमध्ये ८४१ पदांसाठी भरती सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
रेल्वे भरती सुरू – 3115 जागा, कोणतीही परीक्षा नाही!
महाराष्ट्रात 1700 नव्या तलाठी पदांची भरती ; महत्त्वाची माहिती जाणून घ्या!
UPSC EPFO भरती 2025 : EO/AO आणि APFC 230 पदांसाठी संधी! थेट निवड पद्धतीने होणार भरती..
सुरक्षा सहाय्यक ५ हजार पदांची भरती जाहीर : १० वी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी
Teacher Recruitment 2025 : 12 हजार शिक्षक भरतीची मोठी संधी!
महाराष्ट्र जलसंपदा विभागात 1200+ पदांची मेगाभरती!
10वी, 12वी, ITI, डिप्लोमा, पदवीधर सर्वांना संधी