Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री नाकोडा भक्त मंडळातर्फे शहरात शनिवार दि. ११ व १२ जानेवारी रोजी नाकोडा पार्श्वनाथ भैरवांचा महोत्सव साजरा

najarkaid by najarkaid
January 8, 2020
in जळगाव
0
श्री नाकोडा भक्त मंडळातर्फे शहरात शनिवार दि. ११ व १२ जानेवारी रोजी नाकोडा पार्श्वनाथ भैरवांचा महोत्सव साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव- येथील श्री नाकोडा भक्त मंडळातर्फे शहरात शनिवार दि. ११ व १२ जानेवारी रोजी नाकोडा पार्श्वनाथ भैरवांचा महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त संगीत संध्या, महामृत्युंजय भैरव अभिषेक आणि ५६ भोग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरात प्रथमच नाकोडा पार्श्वनाथ भैरवांचा जागर भाविकांकडून केला जाणार आहे. शनिवारी ११ जानेवारी रोजी “एक शाम श्री नाकोडा पार्श्व भैरव के नाम” हि संगीत संध्या संध्याकाळी ६ वाजता पांजरापोळ गोशाळा येथे होणार आहे. यात अहमदाबाद येथील गायक तीलोक मोदी, राजस्थान येथील गायिका आकांक्षा नाहर, चुनौती नाहर, मध्यप्रदेश मधील खाचरोद येथील वत्सल चोपडा, उज्जैन येथील सुनील परमार हे त्यांच्या सुमधुर वाणीने जळगावची संध्याकाळ भक्तीमय करणार आहे. यावेळी शहरातील मान्यवर उपस्थिती देणार आहेत.

रविवारी दि. १२ जानेवारी रोजी विविध संकटे, रोग निवारणासाठी महामृत्युंजय भैरव अभिषेक केला जाणार आहे. विधीकारक पंकज चोपडा यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता पांजरापोळ गोशाळा येथे १०१ अभिषेक होईल. यानंतर मेवानगर सम्राट अंबिका मातेचे भक्त नाकोडा भैरव देवाला छप्पन भोग प्रसाद अर्पण केला जाणार आहे. या धार्मिक उत्सवात जळगाव जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, दर्शन घ्यावे, भजन संध्येचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नाकोडा भक्त मंडळाचे अध्यक्ष उदय कांकरिया यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोपरगाव पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या पौर्णिमा जगधने, उपसभापतिपदी अर्जुन काळे

Next Post

भारत बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post
भारत बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद

भारत बंद’ला जळगावात संमिश्र प्रतिसाद

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us