Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तरूणींच्या दहीहंडी उत्सवासाठी १७ वर्षात यंदा ११ संघ ५ थरांपर्यंत सराव एका संघात ७० ते ८० गोपिका, एकुण ५०० युवती प्रात्यक्षिकेही सादर करणार

najarkaid by najarkaid
August 14, 2025
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन तर्फे शनिवार दि. १६ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून कै. बॅरिस्टर निकम चौक मैदान – सागर पार्क वर युवतींच्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी पथकात यंदा प्रथमच युवतींचे ११ संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघात ७० ते ८० गोपिका असून एकूण ५०० युवती गोविंदांनी कसून सराव सुरू केला आहे. यंदा ५ थरांपर्यंत सराव करत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. महाराष्ट्रात ही एकमेव युवतींची दहीहंडी गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. या उत्सवासाठी संघाची तयार अंतिम टप्प्यात आली आहे. गोपिकांच्या दहीहंडीत विविध चित्तथरारक कवायती, रोप मल्लखांब, सांस्कृतिक नृत्य आदी. प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहे. तसेच शौर्यवीर, पेशवा, वज्रनाद या ढोलपथकाचे ४१२ वादक पुणेरी ढोल-ताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करणार आहेत. दरवर्षी हा उत्सव पाहण्यासाठी सुमारे २० हजारांवर जळगावकर नागरिक सहकुटुंब उपस्थित राहत असल्याचे आयोजकांनी सांगितले.
 
उत्सवासाठी ही आहेत गोपिकांची अकरा पथके-
गोपिंकांची दहीहंडी फोडण्यासाठी यंदा प्रथमच अकरा युवतींचे पथके येणार आहेत. या पथकामध्ये किडस् गुरूकुल शाळा, नुतन मराठा महाविद्यालय, मूळजी जेठा महाविद्यालय, ॲङ एस. ए. बाहेती महाविद्यालय, के.सी.ई. सोसायटी मुलींचे वसतीगृह, जी. एच. रायसोनी महाविद्यालय, हरिजन कन्या छात्रालय, के. के. इन्स्टीट्युट ऑफ योगा, एकलव्य क्रीडा संकुल, आर. आर. शाळा, एन.सी.सी. या पथकांचा समावेश आहे.
युवतींना हक्काचे मिळाले व्यासपीठ-
संपूर्ण महाराष्ट्रातून युवतींची ही एकमेव दहीहंडी आहे. युवतींच्या दहीहंडीचे हे १७ वे वर्ष असून, दहीहंडी सारख्या मोठ्या उत्सवात पुरूषांप्रमाणे तरूणींचा सहभाग वाढावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ही दहीहंडी सुरू केली आहे. यात यंदा तब्बल ११ संघ सहभागी झाल्याने हा संघ यशस्वी होत आहे. मानवी मनोरे बनविणे या खेळाला महाराष्ट्र शासनातर्फे साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. लवकरच हा खेळ शाळा व महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जाईल.
– अशोक जैन 
अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

15 August रोजी वाजणारं हे अमर गीत खरं तर स्वातंत्र्यपूर्वीच लिहिलं गेलं, जाणून घ्या पुढची गोष्ट!

Next Post

संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकर प्रकरणात नवा गुन्हा, महिलेनं उघड केली आपबिती

Related Posts

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
Next Post
संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकर प्रकरणात नवा गुन्हा, महिलेनं उघड केली आपबिती

संबंध ठेवले, चोरून व्हिडीओ काढले; प्रांजल खेवलकर प्रकरणात नवा गुन्हा, महिलेनं उघड केली आपबिती

ताज्या बातम्या

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us