Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जि.प.निवडणूक: नंदुरबारमध्ये कोणालाही बहुमत नाही; सत्तेची चावी सेनेच्या हातात !

najarkaid by najarkaid
January 8, 2020
in जळगाव
0
जि.प.निवडणूक: नंदुरबारमध्ये कोणालाही बहुमत नाही; सत्तेची चावी सेनेच्या हातात !
ADVERTISEMENT

Spread the love

नंदुरबार – आज राज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी निवडणूक झाली. यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नाही. भाजप आणि कॉंग्रेसला समसमान झगा मिळाल्या आहेत. भाजपला २३ तर कॉंग्रेसलाही २३ जागांवर विजय मिळाला आहे. सत्तेची चावी आता शिवसेनेच्या हातात असून शिवसेनेला सात जागांवर विजय मिळाला आहे.

या निवडणुकीत कॉंग्रेस नेते आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाटील या पराभूत झाल्या आहेत. शिवसेना उमेदवाराने त्यांचा पराभव केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळे-नंदुरबार : जि.प., पं.स. निवडणूक निकाल येण्यास सुरूवात

Next Post

राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

Related Posts

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
Next Post
राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

ताज्या बातम्या

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us