Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !

najarkaid by najarkaid
January 8, 2020
in राज्य, राजकारण
0
राजकीय हवा बदलत आहे; नागपूर जि.प.च्या निकालावरून भुजबळांचे भाजपला टोला !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई- नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होतील. या निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालांवरून भाजपाला टोला लगावला आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या निकालावरून हवा बदलत आहे, असे दिसत आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल पैकी २८ सर्कलचे निकाल जाहीर झाले आहेत. यात २३ जागावर कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसने १९ तर राष्ट्रवादीने चार जागावर विजय मिळविला आहे. भाजप चार जागावर विजयी झाली आहे तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली होती. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागेवर निवडणूक लढविली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.निवडणूक: नंदुरबारमध्ये कोणालाही बहुमत नाही; सत्तेची चावी सेनेच्या हातात !

Next Post

भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

Related Posts

रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

July 24, 2026
ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
Next Post
भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

भारत बंद ; मुंबईत सरकारी बँकांचे कामकाज ठप्प

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us