Jalgaon news: जळगावमध्ये शुभांगी नाईक प्रकरणात मुलीने आत्महत्या केली नाही तर गळफास देऊन मारल्याचा महेरच्या मंडळींचा आरोप. आईने केलं हृदयद्रावक आवाहन – “आम्हाला आमची मुलगी पाहिजे!”
Murder or Suicide Case Jalgaon
महत्वाची बातमी : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
Jalgaon news : जळगाव शहरातील राहत्या घरामध्ये शुभांगी कुणाल नाईक (२५, रा. आदित्य चौक, मेहरुण) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (१९ जुलै) दुपारी मेहरुण परिसरात घडली.ही आत्महत्या नसून सासरच्या मंडळींनी मुलीला गळफास देऊन मारले, असा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला.तसेच जोपर्यंत सासरची मंडळी येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू देणार नाही व मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.
आईचा आक्रोश: “आम्हाला आमची मुलगी परत पाहिजे!”
शुभांगीच्या आईचा अश्रूंनी भरलेला आवाजात “माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही. ती इतकी खंबीर होती. आम्हाला सत्य हवं आहे. आम्ही न्याय मागतो.” आक्रोश केला.
आत्महत्या की हत्या?
शुभांगीची सासरच्यांनी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं, पण महेरच्या मंडळींचा दावा आहे की ही पूर्वनियोजित हत्या आहे. त्यांच्या मते, शुभांगीला गळफास देऊन मारण्यात आलं आणि आत्महत्येचा बनाव केला गेला.
हे पण वाचा: राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
मृत शुभांगी ही एक जबाबदार आई, शिक्षिका आणि प्रगल्भ व्यक्ती होती. तिच्या मृत्यूने कुटुंबीय आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे.शुभांगी आत्महत्या करूचं शकत नाही असं सांगत सासरच्या मंडळीवर गंभीर आरोप केले आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरु केली असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. माहेरच्या मंडळींनी FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. Jalgaon news

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या… तुम्ही वाचल्यात का?
👇🏻
“Supreme Court ची थेट विचारणा – ‘हॉटेलमध्ये वारंवार गेलीस कशासाठी?’”
Lumpy Skin Disease Alert in Jalgaon – जळगाव जिल्ह्यात लंपीचा धोका वाढतोय
Maharashtra Teacher Quality Award | आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी नवे निकष!
Maratha Reservation | मराठा आरक्षण अंतिम सुनावणी, मोठी अपडेट वाचा
Maintenance and Welfare of Parents Act : जळगावमध्ये कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
Illegal Relationship Murder |मुंबईत वाद, डेटिंगमुळे हत्या : वाढत्या गुन्हेगारीने वाढतेय चिंता
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार