Maintenance and Welfare of Parents : ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी लागू केलेल्या ‘पालक देखभाल व कल्याण अधिनियम, 2007’ कायद्याची जळगाव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अनेक वृद्धांना न्याय मिळवून दिला आहे.

ज्येष्ठांचा सन्मान – कायद्याने हक्क, प्रशासनाची हमी!
पालक देखभाल व कल्याण अधिनियम, 2007 – काय आहे कायदा? (Maintenance and Welfare of Parents Act 2007) मध्ये केंद्र शासनाने लागू केलेल्या या कायद्यानुसार मुलांनी त्यांच्या वृद्ध आईवडिलांना निवास, अन्न, उपचार आणि मानसिक आधार देणे हे बंधनकारक आहे. जबाबदारी झटकणाऱ्या मुलांविरोधात पालकांना न्यायालयात तक्रार करता येते.
जळगाव जिल्ह्यात कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. प्रशासनाने अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करून वृद्धांना न्याय मिळवून दिला आहे.
कायद्याचे अधिकार काय?
मुलांकडून दरमहा ₹10,000 पर्यंत देखभाल भत्ता मिळवून देण्याचा अधिकार,संपत्तीच्या फसवणुकीविरोधात संरक्षण,तात्काळ तक्रार निवारणासाठी जिल्हा न्यायप्रविष्टा अधिकाऱ्यांकडे अर्ज,मानसिक आधार आणि कायदेशीर मदत ,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा महत्त्वाचा संदेश”,पालकांचं सहजीवन हे तुमचं सौभाग्य आहे, ओझं नव्हे… जबाबदारी निसंकोचपणे स्वीकारा.”

हेल्पलाइन 14567 – एका कॉलवर मदत
ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 हा राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर कार्यरत आहे. या क्रमांकावर संपर्क साधून मार्गदर्शन, तक्रार प्रक्रिया, आणि कायदेशीर सल्ला मिळवता येतो.
जळगाव जिल्हा प्रशासनाचे आवाहन
“ज्येष्ठ नागरिकांनो, आवाज द्या – गप्प राहू नका! कायद्याचा आधार घ्या. जळगाव जिल्हा प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे.”

सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या बातम्या येथे वाचा एका क्लिकवर👇🏻
Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?
आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाही १५०० रुपये
Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!
ब्रेकिंग :Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!
‘त्या’ रात्री नवऱ्याने बघितलं आणि… xtra marital affair चा शॉकिंग एंड
Easy Guide: How to Apply for Passport | पासपोर्टसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
Ladki Bahin Yojana Payment Status | लाडकी बहीण योजना, हप्ता जमा, यादीत नाव तपासा
Rape Case in Jalgaon: सोशल मीडियावरची ओळख, मैत्री ठरली घातक ; जळगावात तरुणीवर अत्याचार
HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!
Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या
Ladki Bahin Yojana List ; लाडकी बहीण योजनेतून हजारो नावे वगळली, तुमचं नाव आहे का?
Foods to Reduce Uric Acid: युरिक ऍसिड कंट्रोल करायचंय? घरगुती उपाय, आहार व डॉक्टरांचा सल्ला
Tirupati Train ;जळगाव-भुसावळ मार्गे तिरुपतीला जाणे झाले सोपे – नवीन ट्रेन सेवा सुरू
Voice Cloning Marathi: तुमचा आवाज आता टेक्नॉलॉजीने हुबेहुब बोलणार!
Rojgar Protsahan Yojana: तरुणांना मिळणार 15,000 रुपये, अर्ज करण्याची गरज नाही!
AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता
What is BTS? : BTS म्हणजे काय?
AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग
पैसे नसतांना व्यवसाय सुरू करण्यासाठी काहीक्रिएटिव्ह आणि कमी खर्चात सुरू होणाऱ्या १० बिझनेस आयडिया
I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल
डायबेटिस म्हणजे काय? कारणं, लक्षणं, आहार आणि घरगुती उपाय |Diabetes Information in Marathi