Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले तरीही नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच -गृहमंत्री अमित शहा

najarkaid live by najarkaid live
January 3, 2020
in राजकारण, राष्ट्रीय
0
सर्व राजकीय पक्ष एकत्रित आले तरीही नागरिकत्व कायद्यावरून माघार नाहीच -गृहमंत्री अमित शहा
ADVERTISEMENT

Spread the love

जोधपूर – नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभर आंदोलने सुरू असताना केंद्र सरकार हे मागे घेणार असल्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. नागरिकत्व कायद्यावरून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे शुक्रवारी शहा म्हणाले. ते राजस्थानात बोलत होते. अनेक आंदोलनांमध्ये या कायद्याला देशातील मुस्लिमांच्या विरोधी असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, या कायद्याचा देशातील मुस्लिमांशी काहीच संबंध नाही. तसेच काँग्रेस आणि विरोधी पक्ष मुद्दाम यावरून गैरसमज आणि अफवा पसरवण्याचे काम करत आहेत असा आरोप अमित शहा यांनी केला.

राहुल गांधींना दिले सीएए वर चर्चेचे आव्हान

जोधपूर येथील सभेत बोलताना अमित शहा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुले आव्हान दिले आहे. नागरिकत्व कायद्यावर चर्चा करण्यासाठी कुठेही या असे त्यांनी सांगितले आहे. राहुल गांधींना आव्हान देताना शहा म्हणाले, “राहुल बाबा कायद्याचा अभ्यास केला असेल तर कुठेही चर्चा करण्यासाठी या. कायदाच वाचला नसेल तर मी त्याचे इटालियन भाषांतर पाठवतो. ते वाचून घ्या.” अमित शहा एवढ्यातच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेसवर या कायद्यावर अफवा पसरवण्याचे आरोप केले आहेत. काँग्रेसच काय, देशातील सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन विरोध केला, तरीही भाजप सरकार नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून एक इंचही माघार घेणार नाही असे विधान शहा यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जमात-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सहभागी होणार संजय राउत, सीएए अन् एनआरसीविरोधात देणार भाषण!

Next Post

बाबासाहेबांचे स्मारक 2022 पर्यंत’ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, स्मारकाच्या कामाची इंदू मिलमध्ये जाऊन केली पाहणी

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
बाबासाहेबांचे स्मारक 2022 पर्यंत’ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, स्मारकाच्या कामाची इंदू मिलमध्ये जाऊन केली पाहणी

बाबासाहेबांचे स्मारक 2022 पर्यंत' - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, स्मारकाच्या कामाची इंदू मिलमध्ये जाऊन केली पाहणी

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us