Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कांताई नेत्रालयात रुग्णांची रवाना

najarkaid live by najarkaid live
January 2, 2020
in जळगाव
0
मोतीबिंदू ऑपरेशनसाठी कांताई नेत्रालयात रुग्णांची रवाना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा –  आमदार किशोर आप्पा पाटील तथा कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू तपासणी होऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील 20 रुग्णांची निवड होऊन त्यांना दिनांक 2.01.2020 गुरुवार रोजी कांताई नेत्रालय जळगाव येथे ऑपरेशन साठी मा.श्री रावसाहेब पाटील, गणेश पाटील,चंद्रकांत धनवडे, पप्पूदादा राजपूत, बाप्पू हटकर आदी मान्यवरांनी शुभेच्छा देऊन रवाना केले.
पाचोरा येथील शिवतीर्थ मध्यवर्ती कार्यालय येथे दिनांक 2.1.2020 गुरूवार रोजी पाचोरा भडगाव तालुक्यातील 60 मोतीबिंदू ग्रस्त रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यातून ऑपरेशन साठी पात्र 20 रुग्णांची निवड करण्यात आली. तपासणीसाठी कांताई नेत्रालय येथील तज्ञ डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेवा दिली मोतीबिंदू तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची शिवसेना कार्यालयातील नाना वाघ,दीपक पाटील, वैभव राजपूत,नितीन पाटील, विजय भोई यांनी शिबिर यशस्वी ते साठी परिश्रम घेतले पुढील महिन्यातील दोन तारखेला पाचोरा भडगाव तालुक्यातील मोतीबिंदु ग्रस्त गरजू गोरगरीब मायबाप जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन पाचोरा भडगाव तालुका शिवसेनेच्या वतीने करीत आहोत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलिस पाटील प्रशासनाचा महत्वाचा कणा – डीवायएसपी सुरेश जाधव

Next Post

पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन

पाचोऱ्यात विघ्नहर्ता दिनदर्शिकेचे प्रकाशन

ताज्या बातम्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us