Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी

najarkaid live by najarkaid live
December 29, 2019
in राष्ट्रीय, राजकारण
0
विरोधकांच्या शक्तीप्रदर्शनात सोरेन यांचा शपथविधी
ADVERTISEMENT

Spread the love

रांची – झारखंडमध्ये रविवारी हेमंत सोरेन  यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन यांना रांचीतील मोरहाबादी मैदानात राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोरेन यांच्याव्यतिरिक्त काँग्रेस आणि आरजेडीच्या आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. झारखंडमध्ये जेएमएम-काँग्रेस-आरजेडी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनलेले हेमंत सोरेन झारखंडचे ११ वे मुख्यमंत्री बनले आहेत. 

सोरेन यांच्यासह काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष रामेश्वर उराव यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, माजी खासदार शरद यादव, खासदार संजय सिंह, राजद नेते तेजस्वी यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे, सुबोध कांत सहाय, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यावेळी उपस्थित होते. या व्यतिरिक्त डीएमके नेते एमके स्टालिन, जेएमएम नेते आणि हेमंत सोरेन यांचे वडील शिबू सोरेन, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मुख्यमंत्री रघुबर दास हेही उपस्थित होते.

४४ वर्षीय हेमंत सोरेन झारखंडचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री ठरले आहेत. झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांचा पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाला सर्वाधिक ३० जागा मिळाल्या, तर भाजपला २५ जागा मिळाल्या. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि राजद महाआघाडीचं सरकार स्थापन झालं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारत माता की जय’ म्हणणारेच देशात राहतील

Next Post

रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार, छत्रपती संभाजीराजेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार, छत्रपती संभाजीराजेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन

रायगड संवर्धनाच्या कामात भ्रष्टाचार, छत्रपती संभाजीराजेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांनी दिले कारवाईचे आश्वासन

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us