Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह ‘या’ मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा…

najarkaid by najarkaid
September 26, 2024
in Uncategorized
0
४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह ‘या’ मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा…
ADVERTISEMENT

Spread the love

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) गुणवत्ता चाचणीत ४८ औषधे नापास झाली असून यामध्ये बीपी, मधुमेहाच्या औषधांचा देखील समावेश आहे. CDSCO ने बंदी घातलेल्या औषधांमध्ये डायक्लोफेनाक, अँटीफंगल औषध फ्लुकोनाझोल आणि काही व्हिटॅमिन औषधांचा समावेश आहे यापुढे या औषधाच्या उत्पादनावर सरकारने बंदी घातली आहे. याबाबत CDSCO ने पत्र जारी केलं आहे.

राज्यातील सर्वच शाळांना २४ सप्टेंबर पासून नवे नियम लागू ; पालकांनाही माहीत हवं, वाचा सविस्तर…

CDSCO ने ४८ औषधांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान ५औषधे बनवणारी कंपनी हे त्यांचे औषध नसल्याचे सांगत आहे. म्हणजेच त्यांच्या कंपनीच्या नावानेच बनावट औषधे बाजारात विकली जात होती. ज्या औषधांवर बंदी घालली गेलीये त्यामध्ये सन फार्माची Pantocid टॅब्लेट या औषधाचीही समावेश आहे. जी औषध ऍसिड रिफ्लक्सच्या उपचारांसाठी वापरले जातात. गेल्या काही वर्षांत या औषधांचा वापर वाढला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी च्या गोळ्या, उच्च रक्तदाबावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेलकल आणि पल्मोसिल इंजेक्शन देखील चाचणीत अयशस्वी ठरले आहे. अल्केम हेल्थ सायन्सचे अँटीबायोटिक क्लॅव्हम ६२५ औषध देखील अयशस्वी ठरले आहे. काही फार्मास्युटिकल कंपन्यांनी असा दावा केला आहे की सीडीएसओने चिन्हांकित केलेल्या औषधांच्या बॅचेस बनावट आहेत आणि त्यांनी तयार केलेल्या नाहीत.

केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्लुकोअमायलेज, पेक्टिनेस, एमायलेस, प्रोटीज, अल्फा गॅलॅक्टोसिडेस, सेल्युलेज, लिपेज, ब्रोमेलेन, झायलेनेज, हेमिसेल्युलेज, लैक्टेज, बीटा-ग्लुकोनेज, माल्ट डायस्टेस यांचा धोका आहे. ज्या औषधांवर बंदी घालण्यात आली आहे त्यात केसांच्या उपचारांसाठी वापरले जाणारे अँटीपॅरासायटिक औषधांचाही समावेश आहे. सरकारने लोकांना या औषधांच्या जागी इतर औषधे वापरण्याचा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारने १५६ फिक्स्ड डोस औषधांवर बंदी घातली होती. ही औषधे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचेही सरकारने म्हटले होते. औषध सल्लागार मंडळाच्या शिफारशींनंतर सरकारने हा निर्णय घेतला होता. फिक्स्ड डोस औषधे म्हणजे FDC ही अशी औषधे आहेत ज्यात एका गोळीत एकापेक्षा जास्त औषधे मिसळली जातात, ती घेतल्याने त्वरित आराम मिळतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ब्रेकिंग जळगावात पावसाचा धुमाकूळ ; केळीचे १ हजार झाडे पडली ; पिकांना फटका, शेतीचे प्रचंड नुकसान

Next Post

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Related Posts

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
Next Post
उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक यंत्रसामुग्रीनी सज्ज रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होतेय - पालकमंत्री गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us