Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग जळगावात पावसाचा धुमाकूळ ; केळीचे १ हजार झाडे पडली ; पिकांना फटका, शेतीचे प्रचंड नुकसान

najarkaid by najarkaid
September 25, 2024
in Uncategorized
0
ब्रेकिंग जळगावात पावसाचा धुमाकूळ ; केळीचे १ हजार झाडे पडली ; पिकांना फटका, शेतीचे प्रचंड नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- खान्देशात ११० टक्क्यांवर पाऊस झाला असून जळगावात पावसाने धुमाकूळ घातल्याने काढणी, मळणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसत आहे.धानवड चिंचीली उमाळा परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे केळी आणि कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान धानवड चिंचोली उमाळा परिसरातील शेतकरी शिवराज रावसाहेब पाटील यांच्या शेतातील 1हजार केळीचे झाडे कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे,हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

यंदा सप्टेंबरच्या मध्यातच खानदेशात पावसाने एकूण सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे. जळगाव, धुळे व नंदुरबारात ११० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाऊस ११२ टक्के एवढा आहे.

जळगावचे एकूण पाऊसमान ६३२ मिलिमीटर, धुळ्याचे ५३५ मिलिमीटर तर नंदुरबारचे पाऊसमान ८६२ मिलिमीटर आहे. या सर्वजिल्ह्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. जळगाव जिल्ह्यात ऑगस्टअखेरीस १०० टक्के पाऊस झाला आहे. तर या महिन्यात काही दिवस पावसाची उघडीप होती. मागील तीन-चार दिवसांपासून खानदेशात हलका ते मध्यम पाऊस येत आहे. सोमवारी (ता. २३) जळगावसह धुळे, नंदुरबारमध्येही पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, जामनेर आदी भागात पाऊस झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील सर्वच शाळांना २४ सप्टेंबर पासून नवे नियम लागू ; पालकांनाही माहीत हवं, वाचा सविस्तर…

Next Post

४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह ‘या’ मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा…

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह ‘या’ मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा…

४८ औषध उत्पादनावर सरकारची बंदी ; बीपी, डायबेटीससह 'या' मेडिसिन समावेश, औषधे घेण्याआधी एकदा तपासा...

ताज्या बातम्या

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

April 18, 2026
Care Health Insurance Plan India Apply Online: ₹1 कोटी कव्हरेज, Zero GST मध्ये 18% बचत

RBI JE Recruitment 2026: इंजिनियर पदांसाठी मोठी भरती जाहीर, पगार ₹80,000 पर्यंत

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

Maharashtra New Districts: राज्यात 11 नवीन जिल्ह्यांची चाहूल? प्रशासनाचा मोठा प्लॅन समोर,संपूर्ण लिस्ट वाचा!

April 17, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
POWERGRID Bharti 2026: 668 जागांसाठी मोठी भरती जाहीर; डिप्लोमा, ITI, कॉमर्स उमेदवारांसाठी सुवर्णसंधी!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us