Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुक्ताईनगर-बोदवड जुनोने मार्गे नविन बसफेरी सुरू ; ग्रामस्थांनी मानले रोहिणी खडसे यांचे आभार

najarkaid by najarkaid
September 25, 2024
in Uncategorized
0
मुक्ताईनगर-बोदवड जुनोने मार्गे नविन बसफेरी सुरू ;  ग्रामस्थांनी मानले रोहिणी खडसे यांचे आभार
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर– बोदवड तालुक्यातील जुनोने येथिल ग्रामस्थांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे मुक्ताईनगर ते बोदवड अशी बसफेरी मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड सुरू करण्या बाबत विनंती केली होती
याला अनुसरून रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागीय नियंत्रक भगवान जगनोर आणि मुक्ताईनगर आगरप्रमुख यांच्याकडे पत्रव्यवहार आणि वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याने मुक्ताईनगर ते बोदवड बसफेरी मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी,ओझरखेडा, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड सुरू करण्यात आली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे कि,बोदवड तालुक्यातील जुनोने व परिसरातील गावांमधील ग्रामस्थांचे बोदवड, व मुक्ताईनगर येथे बाजारहाट, दवाखाना,नातेसंबंध शासकीय व्यावसायिक कामकाजासाठी तसेच विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी बोदवड मुक्ताईनगर येथे दररोज ये जा असते कोथळी मुक्ताईनगर येथे श्री संत आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी दर एकादशी वारीला कोथळी ,मुक्ताईनगर येथे सदर गावातील भाविक भक्त येत असतात तसेच या मार्गावर असणाऱ्या उजनी येथे हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या हजरत न्यामतुल्ला शाहवली बाबांचा दर्गा आहे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे.
या सर्व नागरिक, ग्रामस्थ ,विद्यार्थी,भाविक भक्तांच्या सोयीसाठी मुक्ताईनगर ते बोदवड
मुक्ताईनगर -कोथळी, बोहर्डी,ओझरखेडा, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड अशी बसफेरी सुरू करण्याची जुनोने येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडे केली होती
ग्रामस्थांच्या या मागणीला अनुसरून रोहिणी खडसे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागीय नियंत्रक भगवान जगनोर आणि मुक्ताईनगर आगरप्रमुख यांच्याकडे पत्रव्यवहार आणि वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने मुक्ताईनगर ते बोदवड,
मुक्ताईनगर कोथळी, बोहर्डी, बेलखेड, जुनोने, मार्गे बोदवड अशी बसफेरी सुरू करण्यात आली आहे
जुनोने येथिल ग्रामस्थांनी पहिल्या बसफेरीचे पुजन करून बसच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार केला
तसेच रोहिणी खडसे यांचे आभार व्यक्त केले
या नविन बसफेरी मुळे जुनोने ,बेलखेड, ओझरखेडा, ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असुन यामुळे ग्रामस्थांना मुक्ताईनगर, बोदवड येथे येणे जाणे करणे सोयीचे होणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

के. सी. ई. सोसायटीच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य आरोग्य शिबिर 2024 चे आयोजन

Next Post

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

बालरंगभूमी परिषदेचा ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवात अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलचे यश

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us