Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Railway Recruitment : रेल्वेत ‘या’ 11,558 रिक्त जागासाठी भरती, संपूर्ण डिटेल्स वाचा…

najarkaid by najarkaid
September 17, 2024
in Uncategorized
0
Railway Recruitment : रेल्वेत ‘या’ 11,558 रिक्त जागासाठी भरती, संपूर्ण डिटेल्स वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

भारतीय रेल्वे सेवेत नोकरी (Railway Recruitment) करण्याची इच्छा मनात बाळगून असलेल्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी महत्वाची बातमी असून रेल्वे भरती मंडळाने (RRB) नॉन-टेक्निकल पॉपुलर श्रेणी (NTPC 2024 Vacancies) 2024 अंतर्गत पदवीधर आणि विनापदवीधर ( Undergraduate Level Posts) तरुणांसाठी नोकरभरती (RRB NTPC 2024) काढली असून 11558 एवढ्या रिक्त जागा यावेळी भरती प्रक्रियेतून भरणार आहेत.

Railway Recruitment NTPC

शनिवार, 14 सप्टेंबर पासून भरती प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवार आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सादर करू शकतात. एकूण पदसंख्या, अर्ज भरण्याची प्रक्रिया, मुदत आणि पात्रता व इतर तपशील जाणून घेण्यासाठी खालील माहिती आपल्या कामी येऊ शकते.

रेल्वे भरती अर्ज भरण्याची अंतिम मूदत

  • अधिकृत अधिसूचनेनुसार, रेल्वे भरती प्रक्रिया 11,558 पदांसाठी पार पडेल. ज्यामध्ये पदवी असलेल्या आणि नसलेल्या उमेदवारांनाही पदाची आर्हता आणि निकष, पात्रतेनुसार सरकारी नोकरीची संधी मिळेल.
  • एकूण 11,558 अधिसूचित रिक्त पदांपैकी 8,113 पदवीधर स्तरावरील तर 3,445 पदवीधर स्तरावरील पदांसाठी आहेत
  • पदवीधर पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 14 ते 13 ऑक्टोबर दरम्यान आणि विनापदवीधर पदांसाठी अर्ज प्रक्रिया 21 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 20 ऑक्टोबरला संपेल.
  • उमेदवार आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळ rrbapply.gov.in. च्या माध्यमातून ऑनलाईन सादर करू शकतात.

पदवीधर स्तरावरील रिक्त पदे:

  • मुख्य व्यावसायिक सह तिकीट पर्यवेक्षक: 1,736 रिक्त जागा
  • स्टेशन मास्टर: 994 जागा
  • मालगाडी व्यवस्थापक: 3,144 जागा
  • कनिष्ठ खाते सहाय्यक सह टंकलेखक: 1,507 जागा
  • वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक: 732 जागा

विनापदवीधर स्तरावरील रिक्त पदे:

  • व्यावसायिक सह तिकीट लिपिक: 2,022 जागा
  • लेखा लिपिक सह टंकलेखक: 361 जागा
  • कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक: 990 जागा
  • रेल्वे लिपिक: 72 जागा

अर्ज शुल्क आणि उमेदवारांसाठी सूचना:

शुल्क: अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, माजी सैनिक, महिला, पीडब्ल्यूबीडी, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय (ईबीसी) उमेदवारांसाठी 250 रुपये. इतर सर्व अर्जदारांसाठी 500 रुपये. सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर सूचना वाचावी. भारतीय रेल्वेमध्ये विविध भूमिकांसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्यासाठी भरती प्रक्रियेमध्ये संगणक आधारित चाचण्या (सीबीटी) आणि कौशल्य चाचण्या समाविष्ट असतील. परीक्षेच्या तारखा आणि निवड प्रक्रियेसह भरती प्रक्रियेबद्दल अधिक अद्ययावत तपशीलांसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर भरती निघाली आहे. त्यातच पदवी प्राप्त आणि पदवी नसलेल्या निघाली आहे. त्यातच पदवी प्राप्त आणि पदवी नसलेल्या उमेदवारांनाही या भरतीमध्ये संधी असल्यने अनेक तरुणांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाऊन तर्फे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांचा सत्कार

Next Post

सुधारगृहामधील मुलांच्या कला गुणांना वाव दिल्याबद्दल मानवाधिकार आयोगांच्या चेअरमन यांनी केले प्रशासनाचे कौतुक

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

April 17, 2026
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
सुधारगृहामधील मुलांच्या कला गुणांना वाव दिल्याबद्दल मानवाधिकार आयोगांच्या चेअरमन यांनी केले प्रशासनाचे कौतुक

सुधारगृहामधील मुलांच्या कला गुणांना वाव दिल्याबद्दल मानवाधिकार आयोगांच्या चेअरमन यांनी केले प्रशासनाचे कौतुक

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us