Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले

महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती

najarkaid by najarkaid
August 6, 2024
in Uncategorized
0
जळगाव जिल्ह्यात ९५००० क्विंटल ज्वारी खरीदीचे उदिष्ट वाढविले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील ज्वारी पेरणी केलेल्या व ज्वारीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी असून जिल्ह्यात लवकरच ज्वारी खरेदीसाठी १८ केंद्र सुरु करण्यात येणार असुन ज्वारी खरेदिसाठी जिल्हयाकरीता एकूण ९५००० कि. उदिष्ट प्राप्त झाले होते. त्यास आता मुदत वाढ मिळाली आहे त्यामुळं जिल्हातील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित निकम यांनी आज दिनांक ६ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

जिल्ह्यात एकुण ५३२७ शेतकऱ्यानी नोंदनी केलेली आहे दिनांक ३१/७/२०२४ अखेर २४१५ शेतकऱ्याकडुन ८४११२ कि. ज्वारी खरेदि झालेली आहे. ज्वारी खरेदिसाठी जिल्हयाकरीता एकूण ९५००० कि. उदिस्ट प्राप्त झाले होते. व त्याची मुदत ३१ जुलै होती. दरम्यान मंत्री गिरीष महाजन (ग्राम विकास मंत्री),गुलाबराव पाटील (पाालक मंत्री), मंत्री आनिल पाटील (अपती व्यवस्थपण मंत्री) यांच्या पाठपुराव्यामुळं व राज्य शासन व केंद्र शासन यांच्या कडील पाठपुरावा मुळेच जिल्हास वाढीव उदिस्ट (९५००० कि.) मिळाले व खरेदिस जि मुदत संपली होती त्यास विशेष परवांगी केंद्र शासना कडुन काल (दिनांक ३१/८/२०२४) पर्यत प्राप्त झाले आहे. दरम्यान याकामी आ.मंगेशदादा चव्हाण, आ.संजय सावकारे तसेच संजय पवार यांचे देखील सहकार्य लाभले असल्याचे रोहित निकम म्हणाले.

तरी जळगाव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुक्यातील केंद्रावर SMS प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी  केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अशोक भोईटे यांची जामनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी बिनविरोध निवड

Next Post

विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल – रोहित निकम

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल – रोहित निकम

विधानसभा निवडणुक ; पक्षानं संधी दिल्यास सोनं करेल - रोहित निकम

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us