Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाल संस्कार वर्गातील बालकांशी डॉ.केतकीताई पाटील यांनी साधला संवाद

najarkaid by najarkaid
July 15, 2024
in Uncategorized
0
बाल संस्कार वर्गातील बालकांशी डॉ.केतकीताई पाटील यांनी साधला संवाद
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – रावेर येथे विद्याभारती देवगिरी प्रांत संलग्नित यशवंत प्रतिष्ठान रावेर संचलित बालसंस्कार वर्गास आज शनिवार दिनांक १३ रोजी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी बाल संस्कार वर्गाची माहिती जाणून घेत उपस्थित बालकांशी संवाद साधला.
रावेर येथील जुना तामसवाडी रोड येथील सेवा वस्तीत बाल संस्कार वर्ग गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. सेवा वस्तीतील वनवासी समुदायातील लोक निवास करतात. येथील बालगोपालांना शिक्षण आणि बाल संस्कार, महिला आरोग्य जागृतीचे कार्य संस्थेकडून करण्यात येते. हे कार्य विद्याभारतीचे विभाग मंत्री श्री निलेश पाटील आणि त्यांच्या पत्नी नयना निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ रेखाताई चौधरी यांच्या सहकार्याने पार पडत आहे.
शनिवारी बालसंस्कार वर्गा वेळी तेथील बालकांना गणवेश आणि पोषण आहाराचे वितरण करण्यात आले. यावेळी सेवा वस्तीतील बालकासोबत आणि महिलांसोबत संवाद साधून त्यांना आरोग्या विषयी माहिती दिली.
या  प्रसंगी नयना निलेश पाटील, विद्याभारतीचे विभाग मंत्री निलेश पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विभाग संघटन मंत्री धनंजय शेरकर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे भुसावळ जिल्हा संयोजक मोहित देसाई, जिल्हा सहसंयोजक अभिषेक महाजन, शहर अध्यक्ष प्रा.संतोष गव्हाळ, उदय दाणी, हेमंत पाटील, जयंत पाटील, बालसंस्कार वर्ग कार्यवाह सुशिल वाणी, शहरातील प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र पंढरीनाथ चौधरी यांच्या पत्नी रेखा चौधरी, किलबिल विद्यालयातील सहशिक्षिका अश्विनी पाटील, मीनाक्षी कोळी, प्रियंका पाटील, तेजस्विनी महाजन, रोशनी चौधरी, अश्विनी महाजन यांच्यासह सेवा वस्तीतील बालके,महिला आणि नागरिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता !

Next Post

राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

Related Posts

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Next Post
राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

राज्यातील ज्येष्ठांना तीर्थक्षेत्रांची मोफत यात्रा;मुख्यमंत्री  शासन निर्णयाचे आ.किशोर आप्पा पाटील यांनी केले स्वागत

ताज्या बातम्या

Indian Bank Bharti 2026: ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर

April 8, 2026
4,650 व्हिडीओ लिंक… 450 अकाउंट बंद! भोंदूबाबा खरात प्रकरणात मोठी अपडेट

PMMVY Scheme Maharashtra 2026 प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

PMMVY Scheme Maharashtra 2026 : प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना: 11 हजार मिळतात का? संपूर्ण माहिती

April 8, 2026
Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

Amrut Family Survey 2026 : ८ ते २५ एप्रिलदरम्यान जळगाव जिल्ह्यात परिवार सर्वेक्षण अभियान

April 7, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us