Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लाजिरवाणी घटना ; मुख्याध्यापकचा शिक्षिकेसोबत रोमान्स करतांनाचा शाळेतील व्हिडीओ व्हायरल

najarkaid by najarkaid
July 8, 2024
in Uncategorized
0
लाजिरवाणी घटना ; मुख्याध्यापकचा शिक्षिकेसोबत रोमान्स करतांनाचा शाळेतील व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

शाळेसारख्या ज्ञानमंदिरात एका मुख्याध्यापकाने आपल्याचं शाळेतील एका शिक्षेकेसोबत अश्लीलचाळे करतांनाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून या लाजिरवाण्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रोमान्स करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षिकेला टिकेचं लक्ष केलं आहे.सदर घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून समोर आली आहे.

 सदर घटना उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील कॉन्व्हेंट शाळेतील असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षक आणि मुख्यध्यापकांच्या पदाला काळीमा फासणारी ही घटना आहे.

जौनपुर : महिला टीचर के साथ रंगरेलियां मनाते प्रिंसिपल का वीडियो वायरल

प्रिंसिपल और महिला टीचर के बीच अफेयर का मामला

वीडियो वायरल होने के बाद मचा हड़कंप

सरपतहा थाना क्षेत्र का एक कान्वेंट स्कूल का मामला#Jaunpur @Uppolice @jaunpurpolice @UPGovt pic.twitter.com/dKEjEAPfga

— News1Indiatweet (@News1IndiaTweet) July 7, 2024

राज्यात पुढील तीन दिवस ‘या’ भागात पाऊस धो धो बरसणार!

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते : मधुकरराव चौधरी यांच्या कृतज्ञता सोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गौरवोद्गार

अनोळखी Video कॉल उचलणं पडलं महागात…तो एका महिलेचा न्यूड कॉल होता,सेक्सटॉर्शनची घटना!

12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

आ. एकनाथ खडसेनीं शेतकऱ्यांसाठी विधानपरिषदेत केली ‘ही’ मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यध्यापक आणि शिक्षक अश्लील कृत्य करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे शिक्षक आणि मुख्यध्यापक शाळेतील कार्यालयात अश्लिल कृत्य करत होते. जेथे महान व्यक्तीचे फोटो भिंतींवर लावलेले आहे.

या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलिस कारवाई झालेली नाही. या घटनेबाबत एफआयआर किंवा तक्रार दाखल केलेला नाही. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीचा असल्याचे नेटकरी सांगत आहे. शाळेतील या अश्लिल कृत्यांमुळे पालकांनी संताप व्यक्त करत मुलांच्या सुरक्षतेवर प्रश्न उभा केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुढील तीन दिवस ‘या’ भागात पाऊस धो धो बरसणार!

Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारोळा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारोळा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारोळा तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us