Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!

najarkaid live by najarkaid live
June 12, 2024
in Uncategorized
0
६ वर्षीय चिमुकलीचा बलात्कार करून नराधमाने केली हत्या ; घटनेनं जळगाव हादरलं!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- एका ६ वर्षाच्या चिमुकलीला फूस लावून गावाबाहेर घेऊन जात तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात घडली आहे.या घटनेनं जळगाव जिल्हा हादरला आहे. ही घटना जामनेर तालुक्यातील चिंचखेड गाव शिवारात घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार जामनेर येथून नजीक असलेल्या जळगाव रस्त्यावरील चिंचखेड गाव परिसरात राहणारे आदिवासी कुटुंब मजुरीसाठी बाहेर गेले असताना घरात असलेल्या सहा वर्षीय मुलीला फुस लाऊन नराधम गावाबाहेर घेऊन गेला तिथेच तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या घटनेतील मुलीचे आई वडील मजुरी करुन घरी परतले असता त्यांना मुलगी घरात दिसून आली नाही. त्यानंतर आई वडिलांनी मुलीची शोधा शोध सुरु केली. यावेळी चिमुकल्या मुलीचा गावाबाहेर केळीच्या बागेत रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला. काल रात्री 11 वाजता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. गावातील एका संशायीत तरुणाचा शोध सुरु केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळं या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी लोक संघर्ष मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास मोरे यांनी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

Next Post

आरोग्य विभागाला 20 जून पर्यंत जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us