Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पैशासाठी आजीचा खुन करणाऱ्या नातू पोलिसांच्या ताब्यात

najarkaid by najarkaid
May 16, 2024
in Uncategorized
0
पैशासाठी आजीचा खुन करणाऱ्या नातू पोलिसांच्या ताब्यात
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी मयत मंजाबाई दगडू भोई वय वर्षे (८०) या महिलेस कुणीतरी अज्ञात इसमाने तिचे घरात घुसून तीला जीवे ठार मारुन गोणपटामध्ये बांधून ठेवले आहे अशी माहिती मिळाल्यावरुन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक  श्री. महेश्वर रेड्डी साहेब यांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास करणेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला आदेश दिले होते.

या आदेशानुसार गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, विजय पाटील, महेश महाजन, अकरम शेख, महेश सोमवंशी यांनी जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथुन पिंपळगाव हरेश्वर येथे येऊन गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढली असता मयत मंजाबाई दगडू भोई हिच्या बहिणीचा नातू विशाल भोई याने हा खुन केला असल्याची दाट शक्यता असल्याची माहिती मिळाली तेव्हा विशाल भोई कोठे आहे याबाबत माहिती जाणून घेतली असता तो मयत मंजाबाई दगडू भोई यांच्या प्रेतासोबत पाचोरा ग्रामीण रुग्णालयात गेला असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच गुन्हा शाखेचे पथकासह पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित पाटील, जितेंद्र पाटील, दिपक अहिरे यांनी पाचोरा येथे येऊन संशयित आरोपीस ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल प्रभाकर भोई वय वर्षे (२२) राहणार पिंपळगाव हरेश्वर तालुका पाचोरा असे सांगितल्यावर संशयित आरोपी हाच असल्याची खात्री पटल्यावर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझ्यावर कर्ज झाले असल्याने कर्जफेड करण्यासाठी मी आजीकडे पैशाची मागणी करत होतो.‌ वारंवार पैसे मागूनही आजी पैसे देत नसल्याने मी आजीबाईचा गळा दाबून तिला ठार मारले नंतर तिच्या हातातील चांदीच्या गोट, पाटल्या पैकी एक गोट पाटली व कानातील सोन्याच्या बाळ्या काढून घेत आजीबाईचा मृतदेह घरात असलेल्या गोणपाटामध्ये भरुन तीथे घरातच ठेवला व मागच्या दरवाजाने बाहेर निघून मोटारसायकलने संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा येथे जाऊन तीथे एका सोनाराच्या दुकानावर दागिने मोडून तेथून पैसे घेऊन परत पिंपळगाव हरेश्वर येथे घरी आलो होतो अशी गुन्ह्याची कबुली दिली म्हणून या गुन्ह्याचा पुढील तपासकामी संशयित आरोपी विशाल प्रभाकर भोई वय वर्षे (२२) याला पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले असून सदर गुन्ह्याचा तपास हा जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. महेश्वर रेड्डी साहेब, जळगावचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. अशोक नखाते साहेब चाळीसगाव, पाचोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. धनंजय वेरुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोगस बियाणे खत विक्रीला आळा घालून शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे खते उपलब्ध करून देण्यात यावी

Next Post

चार टप्प्यातील निवडणुका मध्ये मतदारांनी भाजपा आणि महायुतीचे लाटेत विसर्जन केले -रोहिणी खडसे

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
चार टप्प्यातील निवडणुका मध्ये मतदारांनी भाजपा आणि महायुतीचे लाटेत विसर्जन केले -रोहिणी खडसे

चार टप्प्यातील निवडणुका मध्ये मतदारांनी भाजपा आणि महायुतीचे लाटेत विसर्जन केले -रोहिणी खडसे

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us