Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

Jalgaon News ; स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

najarkaid by najarkaid
May 5, 2024
in Uncategorized
0
Jalgaon News ; स्वातंत्र्याचा सुर्य पाहिलेल्या 103 वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव दि. 4 (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात ज्यांना वयांमुळे, व्याधीमुळे, अपंगत्वामुळे मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नाही अशा आरोग्य विभागाने पात्र ठरवलेल्यांना एकूण 1504 जणांना ‘होम वोटिंग’ ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. आज संध्याकाळ पर्यंत प्राप्त माहितीनुसार 731 लोकांनी आज मतदानाचा हक्क बजावला.काल 52 जणांनी हक्क बजावला होता. उर्वरित उपलब्ध लोकांसाठी उद्या मतदान होईल. अशी माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेनी दिली.

103 वर्षाच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

            चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे ( खुर्द ) या गावातील 103 वर्षाच्या धोडगीर शंकर गोसावी यांच्या घरी जाऊन निवडणूक यंत्रणेनी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार त्यांचा मतदानाचा हक्क मिळवून दिला. धोडगीर शंकर गोसावी यांचा जन्म 1921 चा असून त्यांनी स्वातंत्र्य भारताचा सूर्योदय पाहिला आहे. भारताच्या पहिल्या निवडणुकी पासूनचे ते साक्षीदार असल्यामुळे त्यांचा मतदार म्हणून मत करतांनाचा फोटो स्वातंत्र्याचे मोल सांगून जातो.

            आज जळगाव लोकसभा निवडणुकीचे सर्व सामान्य निरीक्षक राहुल गुप्ता यांनी जळगाव मधील होम सुविधा उपलब्ध असलेल्या पहिल्या ज्येष्ठांना प्रमाणपत्र दिले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घरी जाऊन ज्येष्ठांच्या ‘ होम वोट सुविधेची पाहणी केली. निवडणूक यंत्रणेतील अधिकारी, कर्मचारी यांनी ‘ होम वोटिंग सुविधा ‘ उपलब्ध करून दिली.

            आज संध्याकाळ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारी नुसार तालुकानिहाय खालील प्रमाणे होम वोटिंग झाले.

            रावेर-100, मुक्ताईनगर-106, भुसावळ-107, जळगाव शहर-107, जामनेर-84, चाळीसगाव 76, जळगाव (ग्रामीण)-108, एरंडोल – 116 आणि चोपडा-43 असे आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

Next Post

पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
शिरसोलीत ‘जीवनधारा’ शुद्ध पेयजल योजनेचा शुभारंभ – गांधी रिसर्च फाउंडेशनचा उपक्रम

September 7, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
Next Post
पाचोरा – भडगाव विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

पाचोरा - भडगाव विधानसभा मतदार संघातून भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ यांना विक्रमी मतदान करण्याचा निर्धार

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us