Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र

najarkaid by najarkaid
April 21, 2024
in Uncategorized
0
हुकूमशाही सरकारला जनताच आता घरी पाठवणार जामनेर मेळाव्यात शरद पवार यांचे टीकास्त्र
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर,(प्रतिनिधी)देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.यावेळी जामनेर तालुक्यातून ८० हजार मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन उपस्थितांनी शरद पवार यांना दिले.

रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी होते.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पधाधिकाऱ्यानी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी ,माजी आमदार राजीव देशमुख , महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हिरालाल राठोड, डी के पाटील, अजीज मलिक, जामनेर राष्ट्रवादी काँग्रेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाथ गट तालुकाध्यक्ष ऍड ज्ञानेश्वर बोरसे, राष्टवादी किसन सेलचे जिल्हाध्यक्ष सोपं पाटील राजू बोहरा वाल्मिक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

माजी आमदार सांतोष चौधरींची एंट्री आणि घोषणाबाजी

मेळाव्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची एंट्री होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार शरद पवार , संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाधिक प्रयत्न करून श्रीराम पाटील यांना निवडून आणू असे सांगत शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नसल्याचा निर्वाळा संतोष चौधरी यांनी दिल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव लोकसभा भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ, आ. राजू मामा भोळे यांची विमनातळावर शरद पवारांची भेट

Next Post

भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

Related Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Next Post
भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती - प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us